बुलढाणा जिल्ह्यातील दळणवळण सोयी
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा प्रमुख लोहमार्ग जात असल्याने जिल्ह्यात मलकापूर, नांदूरा, कुमगाव, बूर्ती, जलंब जंक्शन, शेगाव अशी प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.
Category:
शहरे आणि गावेबुलढाणा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा प्रमुख लोहमार्ग जात असल्याने जिल्ह्यात मलकापूर, नांदूरा, कुमगाव, बूर्ती, जलंब जंक्शन, शेगाव अशी प्रमुख रेल्वे स्थानके आहेत.
Category:
शहरे आणि गावेकापुस हे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून त्यावर चालणारे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे जिल्ह्यात चालतात.बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर, तसंच बुलढाण्यात औद्योगिक वसाहती आहेत.
Category:
शहरे आणि गावेअजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे शहर प्राचीन काळात ‘भिल्लठाणा’ म्हणून ओळखले जाई. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे निवासस्थान वा मुक्कामाचे स्थान होय. काळाच्या ओघात या भिल्लठाणाचा अपभ्रंश होत-होत ‘बुलढाणा’ हे नाव रूढ झाले असे म्हटले जाते.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील ‘तांदळाचे कोठार’ म्हणजे भंडारा! अनेक तलावांचा जिल्हा म्हणजे भंडारा!आणि या तलावांमुळेच जिल्ह्याच्या जलसिंचनात भर तर पडली आहेच,पण जिल्ह्याचा परिसर ही निसर्गरम्यही बनला आहे.
Category:
शहरे आणि गावेपाऊस भरपूर पडत असल्या कारणाने जलसिंचनाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भात पिकवला जातो.
Category:
शहरे आणि गावेमहानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर महाप्रभू यांनी भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
Category:
शहरे आणि गावेगोंड, कोहली, पोवार, गोवारी, हळबी या जाती-जमातींचे लोक भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतात त्याचबरोबर विविध प्राचीन जाती-जमातींचा निवास आणि धातूच्या भांड्यांची निर्मिती करणारे,पारंपरिक कलाकुसर ही आढळतात.
Category:
शहरे आणि गावेभंडारा जिल्हा वनसंपत्ती व खनिजसंपत्तीत समृद्ध असून जिल्ह्याच्या उत्तरेस बालाघाट जिल्हा (मध्य प्रदेश), पूर्वेस गोंदिया, दक्षिणेस चंद्रपूर तर पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे.
Category:
शहरे आणि गावेप्राचीन काळापासून भंडारा शहरात अंबाबाई, पिंगळाई व निंबाई देवीची हेमाडपंती शैलीची मंदिरे आहेत.येथील कोरंभी देवीच्या दर्शनासाठीही बरेच भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. भंडार्यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेभंडारा जिल्ह्यांतील महत्त्वाचा रस्ता म्हणजे हाजीरा-धुळे-कोलकाता.(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६)जो भंडारा, लाखनी व साकोली तालुक्यांतून जातो. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी येथील महामार्ग व लोहमार्ग महत्त्वपूर्ण ठरतात.
Copyright © 2025 | Marathisrushti