No Picture
शहरे आणि गावे

एलुरु

Category:

 

एलुरु हे आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विजयवाडा आणि विशाखापट्टणम यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५ वर ते वसले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

ओंगोल

Category:

 

ओंगोल हे शहर आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथे जिल्हा मुख्यालय आहे. आंध्र प्रदेशातील, एक महत्त्वाचे नेते ‘आंध्रकेसरी’ तंगुतुरी प्रकाशम पांथलू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पूर्वीच्या ओंगोल जिल्ह्याचे नाव ‘प्रकाराम’ असे ठेवण्यात आले असले तरी ओंगोल शहराचे नाव बदललेले नाही.

No Picture
शहरे आणि गावे

कन्नूर

Category:

 

कन्नूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते.

No Picture
शहरे आणि गावे

नंद्याल

Category:

 

नंघाल हे आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील एक मोठे शहर आणि एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या शहराचे पूर्वीचे नाव नंदलुरु असे होते. भगवान शिवाचे वाहन नंदी याच्या नावावरून हे नाव पडलेले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

कडप्पा

Category:

 

कडप्पा हे आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागातील एक महत्त्वाचे शहर आहे. वायएसआर जिल्ह्याचे कडप्पा हे मुख्यालय आहे. हैदराबादपासून ४१२ किलोमीटरवर हे शहर असून, पेन्ना नदी या शहरापासून ८ किलोमीटरवरुन वाहते.

No Picture
शहरे आणि गावे

हनुमान जंक्शन

Category:

 

हनुमान जंक्शन हे शहर आंध्र प्रदेशातील कृष्णा आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. या शहरातील हनुमान मंदिराजवळ चार महामार्ग एकमेकांना ठेवतात, म्हणूनच या शहराला ‘हनुमान जंक्शन’ असे अनोखे नाव प्राप्त झालेले आहे

No Picture
शहरे आणि गावे

बासर

Category:

 

बासर हे आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील एक शहर असून ते गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावात सरस्वतीदेवीची वालुकामय मूर्ती असलेले प्रसिद्ध मंदिर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

गुंटकल

Category:

 

गुंटकल हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर आंध्र प्रदेशात असले, तरी कर्नाटकातील बेल्लारीपासून अवघ्या ५० किलोमीटरवर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

नेल्लूर

Category:

 

नेल्लूर हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथील सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी श्री पोट्टी श्री रामलू यांच्या स्मरणार्थ ‘श्री पोट्टी श्री रामलू नेल्लूर ‘ नावाच्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली; पण शहराचे नेल्लूर नाव मात्र कायम ठेवण्यात आलेले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

गुडूर

Category:

 

गुडूर हे आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आंध्र प्रदेशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात आहे.