बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय खामगाव
Category:
शहरे आणि गावेखामगाव हे शहर बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ असून, येथील चांदीही देशभर प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेखामगाव हे शहर बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ असून, येथील चांदीही देशभर प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेचिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
Category:
शहरे आणि गावेभिंगार हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. भृगू ऋषींनी या भूमीत तपश्चर्या केल्याचा उल्लेख काही पौराणिक ग्रंथांत आढळतो. त्यांच्या सन्मानार्थ येथे मंदिराची उभारणी केलेली आहे.
Category:
शहरे आणि गावेचीनमधील लिजियांग हे विलक्षण प्राचीन शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेअमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील विराज हिंदू मंदिर एक श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचा परिसर ३०० एकरांत पसरलेला आहे.
Category:
शहरे आणि गावेब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई शहरात इ.स.१६३९-४०मध्ये फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचे बांधकाम केले. हातमागावर सुती कापड विणणाऱ्या वीणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात ठेवले होते. नंतर फोर्ट सेंट जॉर्ज येथील कारखाना पुनर्रचित करून प्रेसिडेन्सी म्हणजे अध्यक्षांच्या हुकुमतीखाली चालणारी संस्था निर्माण करण्यात आली.
Category:
शहरे आणि गावेसदाशिवरावभाऊ पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे. उदगीर हा भूईकोट किल्ला आहे.
Category:
शहरे आणि गावेइंडोनेशियातील मध्य जावा येथे प्रम्बनन मंदिर आहे. इ.स.८५० मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आठ मुख्य, तर २२० अन्य मंदिरे आहेत.
Category:
शहरे आणि गावेश्रीलंकेतील सिगेरिया या ठिकाणी २०० मीटर उंचीचा एक खडक आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempअहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच असलेल्या कोकंगा येथील खंडोबाचे देवालय राज्यात प्रसिद्ध आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti