बीड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे
Category:
शहरे आणि गावेप्राचीन भारतातील प्रसिद्ध गणिततज्ज्ञ भास्कराचार्य हे बीडच्याच परिसरातील होते असे म्हटले जाते.त्याचप्रमाणे गोपिनाथ मुंडे यांचं जन्मगाव आणि मतदारसंघ म्हणून बीड जिल्हा हा देशात प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेप्राचीन भारतातील प्रसिद्ध गणिततज्ज्ञ भास्कराचार्य हे बीडच्याच परिसरातील होते असे म्हटले जाते.त्याचप्रमाणे गोपिनाथ मुंडे यांचं जन्मगाव आणि मतदारसंघ म्हणून बीड जिल्हा हा देशात प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेबीड जिल्ह्यातील बालाघाटच्या रांगांत लमाण या जमातीचे लोक आढळतात. मराठी व्यतिरीक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील जिल्ह्यात बोलल्या जातात.
Category:
शहरे आणि गावेबीड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी स्थित आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे,त्यामुळे राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो.
Category:
शहरे आणि गावे१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. ते जवळजवळ सातशे वर्ष जुने असून अहिल्याबाई होळकरांनी त्याचा इ.स. १७०६ मध्ये जिर्णोध्दार केला.
Category:
शहरे आणि गावेजालना, अहमदनगर, उस्मानाबाद, परभणी हे बीडच्या भोवतालचे सर्व जिल्हे राज्य महामार्गाद्वारे बीडशी जोडले गेले आहेत. जिल्ह्यातील एकमेव लोहमार्ग (मीटरगेज) परभणी- परळी-वैजनाथ असून तो १९२९ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला होता.
Category:
शहरे आणि गावेजिल्ह्यात केवळ बीडमधे औद्योगिक वसाहत आहे. जिल्ह्यात के १९७० साली परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले. १९९५ मध्ये वृक्षारोपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने या केंद्रास गौरविण्यात आले.
Category:
शहरे आणि गावेबीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे असे मानले जाते. सुसंगत व लिखित इतिहास साधारण इ.स.चौथ्या शतकापासूनचा उपलब्ध आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempऔरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचा जिल्हा आहे. अनेकवेळा या जिल्ह्याला संभाजीनगर असेही संबोधले गेले आहे.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी असून लोकसंख्या २८,९७,०१३ (२००१ च्या जनगणनेनुसार) इतकी आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही पिके घेतली जातात.
Category:
शहरे आणि गावेकल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. येथे प्राचीन काळात कण्व ऋषींचा आश्रम होता आणि त्या काळी शकुंतलेने या गणपतीची पूजा केली असे म्हटले जाते.
Category:
शहरे आणि गावेचिखलदरा हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान आणि राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण याच जिल्ह्यात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी कॉफीचे मळे आहेत. चिखलदरा विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
Copyright © 2025 | Marathisrushti