अश्याने पुढारलेले बनू का?
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 2, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 2, 2015
Category:
लेखसंग्रहरस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका/प्रातर्विधी करणे, आपला परीसर स्वच्छ न ठेवणे, सर्वच प्रकारचे प्रदूषण निर्माण करण्यास मदत करणे हे सगळे काश्याचे द्योतक आहे? तर अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, शिस्त आणि संस्कारांचा अभाव, आपण राहतो त्या शहराप्रती आणि आपल्या देशाबांधवांप्रती कमी होत चाललेलं प्रेम, माया, आदरभाव म्हणावा लागेल.
February 28, 2015
Category:
लेखसंग्रहदेशात कुठे अल्पवयीन तरुणीवर बलात्कार झाला, हत्या झाली की काही दिवस प्रिंट मिडिया पासून ते इलेक्ट्रोनिक मिडीयात डॉक्टर, मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशकांच्या मुलाखती आणि चर्चा सत्र रोज झडत असतात पण त्या बाबतचे ठोस पाऊल ना शासन, एनजीओज् आणि शाळा/कॉलेजेस उचलताना दिसतात किंवा त्या बाबत एखादा पाठ/लेसन/धडा त्यांच्या पाठ्यपुस्तकात असतो.
February 28, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 19, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 19, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामाणूस नावाचा शहाणा वेडा….. गतजन्मीच्या चुकांत गुरफटतो !
January 22, 2015
Category:
लेखसंग्रहसर नारायण गणेश चांदवडकर, श्री भालचंद्र कृष्णा भाटवडेकर, श्री गोकुळदास के. पारेख, सर जमशेटजी जीजीभॉय आणि इतर अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांनी गिरणी कामगारांचा सामाजिक स्तर उंचावा, गरिबी संपावी, त्यांना चांगले माणूस होता यावे म्हणून १९ मार्च, १९११ रोजी त्यांनी ‘सामाजिक सेवा लीग’ अशी अद्वितीय सेवाभावी संस्था स्थापन केली. लीगचे पहिले सचिव म्हणून श्री एन.एम. जोशी यानां मान देण्यात आला.
January 16, 2015
Category:
लेखसंग्रहमुंबई आणि आसपासच्या परिसरातील किंवा अगदी पनवेल, खोपोली, एवढंच कश्याला पार कोकण किंवा एखादे देशावरी गाव घ्या, अश्या कुठल्याही ठिकाणी घरात काही शुभाकार्यानिमित्त खरेदी करायची असेल तर ती दादरला हमखास केली जाते हा माझा अनुभव आहे.
January 5, 2015
Category:
लेखसंग्रहज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या ‘चार नगरांतील माझे विश्व’ या पुस्तकासाठी यंदाचा, ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ गेल्याच आठवड्यात जाहीर झाला.
January 4, 2015
Category:
साहित्य - ललितमाझे शिक्षण गिरगावातील आर्यन शाळेत झाले. आमच्या चाळीतील काही मित्र गिरगाव अन्ग्रेवाडीतील हिंद विद्यालय शाळेत शिकत होते. मित्राच्या घरच्यांचे आणि त्या शाळेतील आपटेबाईंचे घरघुती संबंध होते. त्यावेळेस शिक्षक पालकांना निरोप देऊन पालकांना शाळेत भेटण्यासाठी बोलावून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा चालला आहे याबद्दल खरी माहिती देत असतं.
November 20, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti