अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर वारुड
Category:
शहरे आणि गावेवारुड हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. चुडामणी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून या नदीला प्राचीन काळापासून पवित्र मानले जाते.
Category:
शहरे आणि गावेवारुड हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. चुडामणी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून या नदीला प्राचीन काळापासून पवित्र मानले जाते.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे.
Category:
शहरे आणि गावेशिरूर हे शहर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले एक महत्त्वाचे शहर असून, ते घोड नदीच्या काठावर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेनांदुरा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मुंबई-हावडा रेल्वेलाईनवर तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वसलेले आहे. नांदुरा नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश काळात म्हणजे १९३१ साली झालेली आहे.
Category:
शहरे आणि गावेशेंदुरजाना घाट हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वारुड तालुक्यात ते येते. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण संपूर्ण अमरावती जिल्ह्यात लक्षणीय आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रात २२ महानगरपालिका, २२२ नगरपरिषद, ३३ जिल्हा परिषद व ३५१ पंचायत समित्या तर २८८१३ ग्रामपंचायतीद्वारे कामकाज चालते.
Category:
शहरे आणि गावेलोणार हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर तालुका मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.
Category:
शहरे आणि गावेमनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेसंग्रामपूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर असून, तालुक्य मुख्यालय आहे. विदर्भातील अमरावती विभागात त्याचा समावेश होतो.
Category:
शहरे आणि गावेवाशिम हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. अरेबिक शब्द ‘बासीम’वरून वाशिम नाव पडले असावे असा एक मतप्रवाह आहे. अरेबिक बासीमचा अर्थ हास्य असा होतो.
Copyright © 2025 | Marathisrushti