इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
आयुष्य म्हणजे नक्की काय? जाणून घेण्यासाठी कविता नक्क्की ऐका.
रसिकहो ! गदिमांच्या चैत्रबनातील “हमरस्ते” आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे आणि आवडीचे! पण माझ्या संगतीनं आपण धुंडाळायच्या आहेत आजवर फारशा न मळलेल्या पाऊलवाटा. कारण या वाटांवर मिळणार आहेत अनोख्या रंगांची आणि वेगवेगळ्या ढंगाची गीतफुले!! आपण त्या गीतातील ‘गदिमायीन’ शब्दकळेचा आणि अनवट स्वरसुगंधाचा मनमुराद आस्वाद घेऊया!
पुल आणि गदिमांच्या एकत्रित निर्मितीक्षमतेबद्दलचा हा भन्नाट किस्सा ऐकण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा.
लावणी महामहोत्सवात वाद्य जुगलबंदीनंतर आज पाहूया एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूरावांच्या या गणावर… त्या शब्द, सुरांवर आता म्हणे कुणाचे स्वामित्व हक्क आहेत. म्हणून काही अंशच प्रसारित होत आहेत. रसिकांसाठी या गणाचे मूळ शब्द देत आहोत…
https://www.youtube.com/watch?v=efNtWv26lIY
श्री गणपती अथर्वशिर्ष...
Tensions between America and Iran. Video by Brig Hemant Mahajan.
दि. ३ एप्रिल, हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्र शासनाने पहिला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किशोरीताईंनाच प्रदान केला होता. त्या सोहळ्यात किशोरीताईंची एक मुलाखतही झाली होती. अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून किशोरीताईंच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्याच पण अनेकांनी दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
https://www.youtube.com/watch?v=YCwp35-Ea1k
निर्मात्याच्या हट्टासाठी शेवटी म्हणून गदिमांनी त्या चित्रपटाचा शेवट बदलला, नाव बदललं पण नशिब् बदलता आलं का?
https://www.youtube.com/watch?v=zR2eeUuIdA0
निसर्ग या पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ कलाकार आहे. त्याच्या असंख्य कलाकृती आपणाला बोटं तोंडात घालायला लावतात.
Copyright © 2025 | Marathisrushti