वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….


शेरलॉक होम्स हे एक गाजलेले काल्पनिक पात्र. सर ऑर्थर कॉनन डोयल यांनी या पात्रावर आधारित अनेक रहस्यकथा लिहिल्या आणि त्या अजरामर झाल्या. या कथा इंग्रजीत आहेत.
आपल्या या लायब्ररीमध्ये ही मूळ इंग्रजी कथा तर आहेच, मात्र Machine Translations चा वापर करुन ती अनेक भारतीय भाषांमध्येही वाचण्याची सोय दिली आहे. अर्थात हे भाषांतर अचूक नाही. ते Arttficial Intelligence ने केलेले आहे. हा एक प्रयोग आहे. त्यात सातत्याने सुधारणा होत आहेत.
भविष्यात अशा प्रकारची पुस्तके येणार आहेत. मराठीसृष्टीचा हा initiative आपल्याला आवडला तर जरुर कळवा…
इतर भाषांतील पुस्तके मराठीत आणि मराठी पुस्तके इंग्रजीत वाचता येण्याची सोय हेच या खास इ-रिडरचे वैशिष्ट्य !

जागतिकीकरणाबद्दल चिंतन करणारे काही मुद्दे मांडले आहेत या पुस्तकात, लेखक श्री सुभाष नाईक यांनी.


गेली ५५ वर्षे मी स्वाक्षऱ्या जमा करत आहे, प्रत्येक सेलिब्रिटी म्हणा, लेखक म्हणा, यांच्या स्वाक्षऱ्या जमा करताना मानवी स्वभाव त्यांच्या स्वाक्षरीतून उलगडत गेला, मी अभ्यास करत राहिलो, सतत त्यांच्या अक्षराबद्दल विचार करत राहिलो…. आणि हे लेख लिहिले गेले, दैनिक लोकमत मधून प्रकाशित होऊ लागले, अनेक ठिकाणी लिहिले.
त्यातून हे पुस्तक झाले…स्वभावरेषा.
आपण हे पुस्तक जरूर वाचा…. तुमचा माणसाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल….
बघा वाचून.. फुल इंटरेस्टिंग आहे….



गुजरातमधल्या जुनागढ जिल्ह्यातील क्षेत्र गिरनार पर्वत हा दत्तगुरुंच्या वास्तव्याने पावन झालेला भाग. श्री दत्तगुरुंची महती सांगणारी ही दत्तबावनी मूळ गुजराती भाषेत असून तिचा अनुवाद या पुस्तकात दिला आहे.
हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग
संपूर्ण गुरुचरित्र हा आपला पवित्र ग्रंथ. हा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात नियमितपणे वाचला जातो, त्याचे नित्यनेमाने पायायण केले जाते. पारायणाच्या नियमांसहित संपूर्ण गुरुचरित्र वाचा या इ-पुस्तकात.
हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे संपूर्ण गुरुचरित्रासहित इतर अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग !
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेला श्री गणेश अवतारलीलांचा हा मराठी अनुवाद
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेली ही विशेष ई-पुस्तके… आता वाचा इ-पुस्तक स्वरुपात.
Copyright © 2025 | Marathisrushti