(User Level: User is not logged in.)

अध्यात्मिक-धार्मिक

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निरंजन – भाग ३५ – चैतन्य

    चैतन्य व्यक्तीमध्ये जगण्यासाठी वेगवेगळी निमित्त निर्माण करतं. चैतन्यच जीवनामध्ये नवी उमेद निर्माण करतं. ही उमेद आपल्याला पुन्हा-पुन्हा नव्याने जीवन जगायला शिकवते.

      November 19, 2020


  • निरंजन – भाग १५ – विटंबना

    एखाद्याची विटंबना करुन कधी कधी एखाद्याला खुप आनंद मिळत असतो. आणि आपल्या सर्वांना हा काही न घेतल्यासारखा अनुभव नाही किंवा अपरिचीत गोष्ट नाही.

      July 2, 2020


  • निरंजन – भाग २८ – माता कुष्माण्डा

    नवदुर्गेच्या अवतारांमधील मातेचा चौथा अवतार हा कुष्माण्डा मातेचा आहे… कुष्मांड म्हणजे कोहळा. ज्याप्रमाणे कोहळ्यामध्ये अनेक बिया असतात आणि त्या प्रत्येक बी मध्ये अनेक कोहळे उत्पन्न करण्याचे सामर्थ्य असते.

      October 22, 2020


  • नादलुब्धा

    कृष्ण हसला .
    “अनया , तुला जे कळतं , ते विलक्षण आहे . तुला माहितेय, ही राधा म्हणजे केवळ स्त्रीशक्ती नाही , ते धरतीचं दुसरं रूप आहे . तिची काळजी तुला वाटली . हे ही मला अपेक्षितच होतं . कारण तू म्हणजे नुसता अनय नावाचा पुरुष नाही . तर स्वतःला होणाऱ्या वेदना सहन करत धरतीची काळजी घेणारा महान पुरुष आहेस . आणि ही नदी , हा पाऊस , ही गोधने आणि भवतालचा सगळा निसर्ग, हे सगळं तुझ्यामुळं भविष्यात समृद्ध होणार आहे . हे तुम्हाला दाखवायचं होतं . म्हणून हा घाट घातला .

      September 18, 2026


  • निरंजन – भाग ४२ – अहंकाराला चुकीची कबुली नसते

    एका राज्यामध्ये एक सुप्रसिद्ध नामवंत मूर्तिकार राहत होता. त्याचे नाव होते. इंद्रजीत… मूर्ती घडविण्याचे अप्रतिम कौशल्य त्याच्याजवळ होते. तो अगदी हुबेहूब आणि जिवंत मुर्त्या घडवित असे. त्याच्या कलाकौशल्याला परदेशातही मागणी होती. राज्यात कित्येकदा त्याला त्याच्या या कलेबद्दल पुरस्कार मिळाला होता.

      January 14, 2021


  • निरंजन – भाग ४१ – इच्छा मार्ग दर्शवते

    इच्छा असेल तर मार्ग दिसेल. जेव्हा मनातून एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असतो, त्या इच्छेला मार्ग आपोआपच खुला होत जातो. इच्छा चांगली असेल, तर आपले आणि आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच घडते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र दुसर्‍यांसोबत आपलेही वाईट घडते. अशीच एक इच्छेला मार्ग दर्शवणारी ही कथा…

      January 7, 2021


  • निरंजन – भाग १३ – दृष्टी तसे दृश्य

    एक सुंदर असे टुमदार एक गाव होते. त्या गावाच्या वेशीवर एक गुरुकुल होते. गुरुकुलामध्ये ज्ञान देणारे एक ॠषीमुनी होते. या गुरुकुलामध्ये नित्यनियमाने शिष्य येत असत. आपल्या गुरुंकडुन ज्ञान घेत असत. गुरुंसोबत गप्पागोष्टी करत असत. असा उपक्रम गुरुकुलामध्ये नित्यनियमाने होत असे.

      June 25, 2020


  • निरंजन – भाग २६ – माता ब्रह्मचारिणी

    नवदुर्गेचा दुसरा अवतार हा माता ब्रह्मचारिणी म्हणून ध्यानस्मरण करण्यात येतो. ब्रह्मचर्याशी संबंधित असा हा मातेचा अवतार आपल्याला ब्रह्मचर्याचे महत्त्व स्पष्ट करतो. ब्रह्मचर्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. ब्रह्म म्हणजे ध्यान, तप, आणि तपस्या. ध्यानाचे आचरण म्हणजेच ब्रह्म-आचरण…

      October 20, 2020


  • निरंजन – भाग ३१ – माता कालीरात्री

    कालीरात्री हा दुर्गामातेचा सातवा अवतार आहे. कालचा अर्थ आहे मृत्यू आणि रात्रीचा अर्थ आहे काळोख, अंधकार, अज्ञान…. अज्ञानरूपी काळोखाला मॄत करण्यासाठी स्वतः दुर्गामातेने कालीरात्रीचे रूप धारण केले. जगाच्या संरक्षणाकरीता मातेचा हा रक्षणरुपी अवतार…..

      October 30, 2020


  • निरंजन – भाग ९ – गुरु भक्ती

    हरि ॐ ब्रह्मांनी जेव्हा ब्रह्मांड निर्माण केले तेव्हा त्या ब्रह्मांडाला संस्कुतीची रित देण्यासाठी आणि संस्कारांचा लेप देण्यासाठी स्वतःचे अस्तित्व साकारले ते अस्तित्व म्हणजे गुरु…

      December 28, 2019