No Picture
शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर लोणार शहर

Category:

 

लोणार हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर तालुका मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय मनोरा

Category:

 

मनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर, तालुक्य मुख्यालय संग्रामपूर

Category:

 

संग्रामपूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर असून, तालुक्य मुख्यालय आहे. विदर्भातील अमरावती विभागात त्याचा समावेश होतो.

No Picture
शहरे आणि गावे

जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर वाशिम

Category:

 

वाशिम हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. अरेबिक शब्द ‘बासीम’वरून वाशिम नाव पडले असावे असा एक मतप्रवाह आहे. अरेबिक बासीमचा अर्थ हास्य असा होतो.

No Picture
शहरे आणि गावे

वाशिम जिल्ह्यातील एक छोटे शहर मेडशी

Category:

 

मेडशी हे वाशिम जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, ते वाशिम ते आकोट या राज्य महामार्ग क्रमांक २०४ वर वसलेले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

वाशिम जिल्ह्यातील एक पवित्र धार्मिक शहर मंगुळपीर

Category:

 

मंगुळपीर हे वाशिम जिल्ह्यातील एक पवित्र धार्मिक शहर आहे. येथील पीर हजरत दादा हयात कलंदर यांचा दर्गा देशभर प्रसिद्ध आहे.

No Picture
शहरे आणि गावे

अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर पुणतांबा

Category:

 

पुणतांबा हे अहमदनगर जिल्ह्यातील रहाता तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत चांगदेवांचे विश्रांतीस्थान या शहराजवळ असून, अनेक प्राचीन मंदिरे या शहरात आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर रिसोड

Category:

 

रिसोड हे वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर ते वसलेले आहे. या शहराचे पूर्वीचे नाव ऋषीवंतनगर असे होते. या शहरातील अमरदासबाबा मंदिर प्रसिद्ध आहे.

No Picture
शहरे आणि गावे

सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर माळशिरस

Category:

 

माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, येथे अजूनही ग्रामपंचायत आहे. माळशिरस तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने पंचायत समितीसह अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

पुणे महानगरपालिका सेंद्रिय घन कचरा बायो गॅस ऊर्जा

Category:

 

पुणे महानगरपालिकेने सेंद्रिय घन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी विकेंद्रित बायोमिथेनेशन तथा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे.