No Picture
शहरे आणि गावे

सुंदर पतंग – मादागास्कर मुन मॉथ 

Category:

 

कॉमेट मॉथ  किंवा मादागास्कर मुन मॉथ हा आफ्रिका खंडात आढळणारा  पतंग जगातील अत्यंत सुंदर पतंगांपैकी एक मानला जातो.

No Picture
शहरे आणि गावे

तिरुवल्लूर

Category:

 

तिरुवल्लूर हे तामिळनाडू राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात वर्ग १ ची नगरपालिका असून मंदिरांचे शहर अशीही त्याची वेगळी ओळख आहे.

No Picture
शहरे आणि गावे - temp

नायका खाण

Category:

 

मेक्सिकोमधील नायका येथे जिप्समच्या खाणीत जिप्सच्या कांड्या असलेली गुहा आढळते. अशाप्रकारची ती जगातील एकमेव गुहा आहे.

No Picture
शहरे आणि गावे

थायलंड

Category:

 

थायलंडचे (थाई: ราชอาณาจักรไทย, राच्च आनाचक थाय, अर्थ: राज्य आज्ञाचक्र थाय) म्हणजेच सयाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. या देशाच्या पूर्वेस लाओस व कंबोडिया, दक्षिणेस थायलंडचे आखात व मलेशिया तर पश्चिमेस अंदमानचा समुद्र व ब्रह्मदेश आहेत. बँकॉक ही या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही असली तरीही प्रशासकीय कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो.

No Picture
शहरे आणि गावे

लिबिया

Category:

 

लिबिया हा उत्तर आफ्रिका खंडातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील एक देश आहे. लिबियाच्या पूर्वेला इजिप्त, पश्चिमेला ट्युनिसिया व अल्जीरिया, दक्षिणेला चाड व नायजर तर आग्नेय दिशेला सुदान हे देश आहेत. लिबियाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. त्रिपोली ही लिबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

लायबेरिया

Category:

 

लायबेरिया पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. सियेरा लिओन, कोत द’ईवोआर व गिनी हे लायबेरियाचे शेजारी देश आहेत. लायबेरियाच्या पश्चिम व दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. मोनरोव्हिया ही लायबेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हा एक अविकसीत देश असून गरिबी, रोगराई, बेरोजगारी या समस्यांने पछाडलेला आहे. सध्या इबोला या जिवघेण्या रोगाने या देशात थैमान घातले याहे.

No Picture
शहरे आणि गावे

लिथुएनिया

Category:

 

लिथुएनिया हा उत्तर युरोपामधील एक बाल्टिक देश आहे. लिथुएनिया हा भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या घटक देशांपैकी एक आहे.

No Picture
साहित्य - ललित

मुंबईची का. क योजना

Category:

 

रोजची पहाट या प्रसिद्ध दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट, श्री सूर्याजीराव रवीसांडे आपल्या दाढीचे खुंट खाजवत अत्यंत खिन्न मुद्रेने बसले होते. दर आठवड्याला एक विशेषांक ही रोजची पहाट ची खासियत आणि त्यातूनही गुढीपाडव्याचा विशेषांक हा तर खूप मानाचा.

No Picture
शहरे आणि गावे

जपानमध्ये इमारतीच्या आतून गेलाय एक्सप्रेसवे

Category:

 

जपानमध्ये चक्क इमारतीच्या आतून गेलाय एक्सप्रेसवे. फोटोत दिसणारा रस्ता चक्क एका इमारतीतून जातोय. आता हा रस्ता आधी बनला की इमारत?