खटकणारी मराठी आडनावं बदलण्याचे मार्ग
Category:
लेखसंग्रहकुणाला वडिलोपार्जित मालमत्ता भरपूर मिळते तर कुणाला काहीच मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतो. आडनाव कसंही असलं तरी ते जन्मभर आपल्या नावासमोर लावावंच लागतं.
Category:
लेखसंग्रहकुणाला वडिलोपार्जित मालमत्ता भरपूर मिळते तर कुणाला काहीच मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतो. आडनाव कसंही असलं तरी ते जन्मभर आपल्या नावासमोर लावावंच लागतं.
Category:
खाद्ययात्रातांदूळ धुवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावेत. दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालावे व सतत ढवळत राहावे.
सुमारे तीस मिनिटे मंद गॅसवर शिजवावे. तांदळाचा दाणा हाताने दाबून पाहावा. मऊ झालेला असला व चटकन दाबला गेला की साखर घालावी व पाच मिनिटे आणखी चुलीवर ठेवून ढवळत राहावे. फार दाट वाटल्यास कपभर दूध घालावे. खाली उतरवून खीर गार झाली की त्यात वेलचीपूड व काजू, बेदाणे घालावे. ही खीर जेवणानंतर पुडिंगसारखी बाऊलमध्ये घालून खायला द्यावी.
Category:
खाद्ययात्राबटाटे चांगले उकडून थंड झाल्यावर सोलावेत. मिरची,आते यांची पेस्ट करावी. बटाटे थंड झाल्यावर किसून घ्यावेत किंवा कुस्करावेत. यात मिरची, आल्याची पेस्ट, जिरे पावडर, चवीपुरते मीठ व बारीक कोथिंबीर घासून चांगले मळावे. हे झाले सारण. कणीक चाळून कणीक व मैदा साधारण घट्ट भिजवून तयार केलेल्या सारणाचे लहान-लहान गोळे करावेत. गोळ्याच्या दीडपट आकाराचे पिठाचे गोळे करून त्यात पुरणाच्या पोळीप्रमाणे सारण भरावे व हलक्या हाताने पराठे लाटावेततव्यावर थोडे-थोडे तेल घालून दोन्ही बाजूंनी पराठे गुलाबी रंगावर भाजावेत.
Category:
खाद्ययात्रातुपावर डाळीचे पीठ खमंग भाजून घ्या. छान वास आला की त्यावर दूध शिंपडून बाजूला ठेवा. मिश्रण कोमट झाले की त्यात पिठीसाखर, वेलदोडे, जायफळ, बेदाणा, काजू घालून मिश्रण कालवा. नंतर त्याचे बेताच्या आकाराचे लाडू वळा. मोदकाच्या साच्याला पातळ तुपाचा हात फिरवावा व प्रत्येक लाडू साच्यातून काढावा. आकाराच्या नाविन्यामुळे छान दिसतात.
Category:
खाद्ययात्राकांदा आणि पनीर तळून घ्यावे. दूध वापरुन काजू थोडे वाटून घ्यावे. टोमॅटो व तळलेला कांदा बरोबर वाटावा. एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात जीरे व खडा मसाला टाकावा. त्यानंतर त्यात आले व लसणाची पेस्ट टाकवी. नंतर वाटलेला कांदा व टोमॅटो टाकावे. या सर्वांना मिक्स करून मीठ, मिरची व गरम मसाला टाकावा. कसुरी मेथीही टाकावी. शिजल्यानंतर वरून पनीर, दही, कोथिंबीर व क्रीम टाकुनघालून सजवावे.
Category:
खाद्ययात्राप्रथम रवा चांगला भाजून घ्यावा. एका कढईत तेल तापवत ठेवावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, कडीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. १ लहान चमचा मीठ घालावे व कांदा चांगला शिजू द्यावा. कांदा नीट शिजला की त्यात रवा घालावा.
दुसर्या भांड्यात पाणी तापवत ठेवावे. रवा थोडावेळ कांद्याबरोबर परतावा. पाणी उकळले की भाजलेल्या रव्यात ओतावे. नीट मिक्स करावे. त्यात साखर व आवश्यकतेनुसार मीठ घालावे. एक वाफ काढावी. अशाप्रकारे तिखट मीठाचा सांजा तयार. यावर सजावटीसाठी आपण कोथिंबीर व खोवलेला नारळ घालू शकतो.
Category:
खाद्ययात्रासगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरुन ठेवाव्यात. एका पातेल्यात तूप घालून जिरे, हिंग, मोहरी घालून फोडणी करा. त्यात मिरी दाणे, हळद, दालचिनी लवंगा, हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य व आलं-लसणाचे वाटण टाकून परता. मग कांदा परता. तो लालसर होत आला की त्यात टोमॅटो घाला. त्याला वर तेल सुटायला लागलं की मग सर्व चिरलेल्या भाज्या घाला. परता. भाज्या लालसर झाल्यावर त्यात डाळ व तांदूळ घाला. परता. व पाणी आणि मीठ घालून शिजवा. अशाप्रकारे गरमागरम भाज्यांची खिचडी तयार.
Category:
खाद्ययात्रासर्व सामग्री मिसळा. पाणी कालवून गरम कणके सारखे मळा. चकलीच्या साच्यात मिश्रण भरून गोल आकारात पिळून गरम तेलात तळा. हवा बंद डब्यात बरेच दिवस साठवून ठेवता येते.
Category:
लेखसंग्रहश्री. वाघेश्वरी मंदिर, परळ, मुंबअी, हे देवस्थान पुढील दैवज्ञ ब्राम्हणांचं कुलदैवत आहे. घुमरे, घोडबंदरकर, बंदरकर, भरडकर, दिक्षित, पिसाट, मुर्कुटे, शंकरशेट, मोहरे, विरंगे, व्हाळकर, वेळणेकर, साखरेकर, सुरावकर.
Category:
लेखसंग्रहअँन्टोनी वॅन लेवेनहूक (Antoni Van Leeuwenhock, 1632-1723) या डच शास्त्रज्ञानं, लाल रक्तपेशी, अन्नपदार्थातील .. प्राण्यांच्या लाळेतील .. मानवी विष्ठेतील … सूक्ष्मजीवजंतू, साठलेल्या पाण्यातील सूक्ष्म प्राणी (protists), नरप्राण्यांच्या वीर्यातील शुक्राणू वगैरे अती लहान घटक प्रथमच पाहिले.
Copyright © 2025 | Marathisrushti