अक्षयराज कोरे

कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी तीन वर्षे ब्रेक घेतल्यानंतर त्याने पुन्हा बुद्धिबळात बाजी लावली आणि जिद्दीने ग्रॅन्डमास्टर किताब कमावला. फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या स्पर्धेत पुण्याच्या अक्षयराज कोरे ने २५०० चे विक्रमी रेटिंग कमावत स्पर्धा जिंकली. ग्रॅन्डमास्टर किताब मिळवणार्‍या महाराष्ट्रातील चौघांमध्ये अक्षयराजचा समावेश आता झाला.

अक्षयराज कोरे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला नवाकोरा ग्रॅंडमास्टर हा लेख पुढील पानावर वाचा.

अक्षयराज कोरे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला नवाकोरा ग्रॅंडमास्टर हा लेख वाचा.

kore-akshayraj-modified



अक्षयराज कोरे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला नवाकोरा ग्रॅंडमास्टर हा लेख वाचा.

kore-akshayraj-modified

Author