मी.. एक स्त्री..

मी एक ध्यास ..

मीच एक प्रवास…स्वप्नपुर्तीचा..







एक शक्ती मी..
एक ध्येय मी..
मी एक वाट..
मी एक ध्यास ..
मीच एक प्रवास…स्वप्नपुर्तीचा..
व्यक्त मी
अव्यक्त मी
कधी शांत कधी कल्लोळ मी
सिध्द मी
असाध्य मी ..तरीही साध्य.. मी…
मी एक चौकट
मी एक अथांग आकाश
मी मुठीत मावणारी..
मी कधिच न गवसणारी..
मी.. एक स्त्री…
…स्नेहा
Happy Women’s Day

— स्नेहा जैन

Author