No Picture
शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नारायणगाव

Category:

 

नारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते समुद्रसपाटीपासून ६५६ मीटर उंचीवर मीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर तळेगाव दाभाडे

Category:

 

तळेगाव दाभाडे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृषी, औद्योगिक क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये या शहरात असून, येथे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उद्योगही आहे.

No Picture
शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर देहू रोड

Category:

 

देहू रोड हे पुणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहती असलेले शहर आहे. येथे संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक कार्यालये तसेच वसाहती आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

बुलढाणा

Category:

 

बुलढाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्य कार्यालय या शहरात असून तेरा तालुक्यांशी ते राज्य महामार्गाने जोडले गेले आहे. बुलडाणा शहरापासून पुढे मेहकर सोणती येथे दैत्यसूदनाचे हेमाडपंथी मंदिर पहावयास मिळते.

No Picture
शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील कागद उद्योग

Category:

 

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात कागद उद्योग आहे. येथील कागद गिरणी उत्तम प्रतीच्या कागदाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.

No Picture
शहरे आणि गावे

यवतमाळ जिल्ह्यातील दगडी कोळशाचे शहर वणी

Category:

 

महाराष्ट्र राज्यातील प्राचीन यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. निरगुडा नदीकाठी वसलेले हे शहर चुन्याच्या व्यापाराचेही प्रमुख ठिकाण आहे.

No Picture
शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर उस्तुरी

Category:

 

उस्तुरी’ हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. मात्र, येथील कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालतो.

No Picture
शहरे आणि गावे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण मालवण

Category:

 

मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेवून याची दुरुस्ती केली होती.

No Picture
शहरे आणि गावे

सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर नंदेश्वर

Category:

 

नंदेश्वर हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जत ते मंगळवेढा हा १७१ क्रमांकाचा राज्यमहामार्ग या शहरातून जातो.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर कार्ला

Category:

 

कार्ला हे मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर आहे. हे शहर येथील वैशिष्ट्यपूर्ण कार्ला लेण्यांसाठी प्रसिद्ध असून, या लेण्या इ.स.च्या पहिल्या शतकातील आहेत.