गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य
Category:
शहरे आणि गावे - tempराज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे ‘ढोल’ हे आवडीचे नृत्य आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempराज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे ‘ढोल’ हे आवडीचे नृत्य आहे.
Category:
शहरे आणि गावेअहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य येथून जवळ आहे.
Category:
शहरे आणि गावेराहुरी हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. शहराचा साक्षरतेचा आलेख उल्लेखनीय आहे. सरासरी ७० टक्के लोक साक्षर आहेत. या शहरात असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ देशभर प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सहकार क्षेत्रात प्रथम क्रमांक लागतो. ३० ऑक्टोबर १९५७ रोजी या बँकेच्या नोंदणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
Category:
शहरे आणि गावेसंगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने अनेक सरकारी कार्यालये या शहरात आहेत.
Category:
शहरे आणि गावेश्रीरामपूर हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्ह्यातल्या इतर शहरांशी तुलना करता हे शहर अगदी नवे म्हणजे फक्त ७५ वर्षांपूर्वी तयार झालेले आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हे महत्त्वपूर्ण शहर आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या या शहरात बहामनी राजवटीत बांधलेला पुरातन किल्ला आहे.
Category:
शहरे आणि गावेश्रीगोंदा हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर आहे. या शहराचा संतांची पुण्यभूमी असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.
Category:
शहरे आणि गावे - tempवाशिम हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. अरेबिक शब्द ‘बासीम’वरून वाशिम नाव पडले असावे असा एक मतप्रवाह आहे. अरेबिक बासीमचा अर्थ हास्य असा होतो.
Category:
शहरे आणि गावेनेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत ज्ञानेश्वरांनी येथेच ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला महाराज टेकून बसले होते, तो खांब आजही तेथे आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti