मदुराई
Category:
शहरे आणि गावेमदुराई हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. वैगाई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तमिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेमदुराई हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. वैगाई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तमिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेतिरुवनंतपुरम हे केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर ते वसलेले आहे. महात्मा गांधीजींनी या शहराचे वर्णन सदाहरित शहर असे केले होते. केरळमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी ते एक आहे.
Category:
शहरे आणि गावेपोल्लाची हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कोईम्बतूर (ग्रामीण) जिल्ह्यातील एका तालुक्याचे मुख्यालय या शहरात असून, त्या जिल्ह्यातील ते दुसरे मोठे शहर आहे. या शहरातील हवामान वर्षभर आल्हाददायक असल्याने ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेनामक्कल’ हे तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. या शहराला नामगिरी असेही म्हणतात. महापालिकेमार्फत या शहराचा कारभार चालतो. कोगुनाडू किंवा कोंगु देसम या विभागात हे शहर येते.
Category:
शहरे आणि गावेतिरुनेलवेली हे शहर तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून ते नेल्लाई या नावानेही प्रसिद्ध आहे. हे शहर चेन्नईपासून ७00 किलोमीटरवर वसलेले असून तुतुकुडीपासून ५८ किलोमीटरवर वसलेले आहे
Category:
शहरे आणि गावेकुंभकोणम हे तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तंजावरपासून ते अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे. या शहराच्या उत्तरेस कावेरी नदी वाहते, तर दक्षिणेस अर्सलर नावाची नदी वाहते.
Category:
शहरे आणि गावेश्रीपेरुम्बुदुर हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. चेन्नईपासून ते अवघ्या ४० किलोमीटरवर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावे - temp
Category:
शहरे आणि गावेगुरुवायूर हे केरळ राज्यातल्या त्रिसूर जिल्ह्यातील एक शहर तसेच दक्षिणेतील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे असणारे प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर हे देशातले चौथे मोठे मंदिर आहे. देशविदेशातील हजारो भाविक येथे भेट देतात.
Category:
शहरे आणि गावेशिवगंगा हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहराला मरथू पंडियार यांची भूमी असेही म्हटले जाते. हे शहर समुद्रसपाटीपासून १०२ मीटर उंचीवर वसलेले असून, येथे वार्षिक ३३६.२ मि.मी. इतका पाऊस पडतो.
Copyright © 2025 | Marathisrushti