राजमुंद्री
Category:
शहरे आणि गावेराजमुंद्री हे आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आद्य तेलगू कवी नन्नय्या यांचे हे जन्मठिकाण असून, आंध्र प्रदेशची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
Category:
शहरे आणि गावेराजमुंद्री हे आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आद्य तेलगू कवी नन्नय्या यांचे हे जन्मठिकाण असून, आंध्र प्रदेशची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
Category:
शहरे आणि गावेइच्छापुरम हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांच्या सीमेवर हे शहर वसले असून, या शहराच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे.
Category:
शहरे आणि गावेपुट्टपर्थी हे आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु सत्यसाईबाबांचा ‘प्रशांती निलयम’ नावाचा आश्रम या शहरात आहे. हेच या शहराचे मुख्य वैशिष्ट आहे.
Category:
शहरे आणि गावेकुर्नूल हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून या शहरात जिल्हा मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत. हैदराबादपासून हे शहर २१२ कि.मी.वर आहे.
Category:
शहरे आणि गावेमहबूबनगर हे आंध्र प्रदेशातील एक मोठे शहर आहे. स्थानिक भाषेत या शहराला ‘पालमुरु’ व ‘रुकमम्मापेटा’ अशी नावे होती.
Category:
शहरे आणि गावेगुटी हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. प्राचीन काळी हे शहर सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा एक भाग होते.
Category:
शहरे आणि गावेब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चेन्नई शहरात इ.स.१६३९-४०मध्ये फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचे बांधकाम केले. हातमागावर सुती कापड विणणाऱ्या वीणकऱ्यांना ब्रिटिशांनी किल्ल्याच्या परिसरात ठेवले होते.
Category:
शहरे आणि गावेचित्तूर हे आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे शहर असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ आणि १८ यांच्या जंक्शन पॉइंटवर ते वसलेले आहे.
Category:
लेखसंग्रहसप्रेम नमस्कार ! मंडळी आपल्या शरीरात पाच प्राण वसत असतात ज्यांच्या जागृतावस्थेयोगे आपण जीवन जगंत असतो आणि हे पंचप्राण म्हणजे अपान , व्यान , उदान , समान आणि ब्रह्मण आज मी तुम्हाला या पंचप्राणांमधेहि जो एक प्रमुख असतो , अशा एका पंचप्राणांच्या प्राणा विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे.
Category:
शहरे आणि गावेरट्टा अधिकारी बिचीराजा यांनी या इमारतीचे इ.स. १२०४ मध्ये बेळगाव शहरात बांधकाम केले.
Copyright © 2025 | Marathisrushti