कोन्नी
Category:
शहरे आणि गावेकोन्नी हे केरळ राज्यातील पत्तनम्तिट्टा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुवट्टपुझा ते पुनलूर या मार्गावर पत्तनम्तिट्टापासून ११ किलोमीटरवर ते वसलेले आहे. हे शहर या परिसरातील हत्ती तसेच रबर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेकोन्नी हे केरळ राज्यातील पत्तनम्तिट्टा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुवट्टपुझा ते पुनलूर या मार्गावर पत्तनम्तिट्टापासून ११ किलोमीटरवर ते वसलेले आहे. हे शहर या परिसरातील हत्ती तसेच रबर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेकोट्टायम हे केरळ राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात रबराची मोठी बाजारपेठ आहे.
Category:
शहरे आणि गावेल्पेट्टा हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील विथ्री तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या या शहरात अनेक चहा आणि कॉफीचे मळे आहेत.
Category:
शहरे आणि गावेकण्णूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते.
Category:
शहरे आणि गावेचावक्कड हे केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला असून, अनेक सुंदर बीच या शहरालगत आहेत. मोठ्या प्रमाणात मासेमारी या शहरात चालते.
Category:
शहरे आणि गावे - temp
Category:
शहरे आणि गावेएर्नाकुलम हे केरळ राज्यातल्या कोची शहराचे जुळे शहर आहे. एर्नाकुलमला ‘केरळची आर्थिक राजधानी’ असे म्हणतात.
Category:
शहरे आणि गावेपैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते.
Category:
शहरे आणि गावेचाल्कुडी हे नाव यागशाला आणि कुडी या दोन शब्दांपासून तयार झालेले आहे. यागशालाकुडी याचा अर्थ तपासाठी ऋषी जेथे त्याग करतात ती भूमी असा होतो. यागशालाकुडीचा अपभ्रंश होत शाल्कुडी व नंतर सध्याचे चाल्कुडी हे नाव पडले.
Category:
शहरे आणि गावेअकराव्या शतकात विजापूर हे आदिलशाहीचे राजधानीचे ठिकाण होते. येथील गोल घुमट पर्यटकांचे आकर्षण आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti