मराठमोळा “ऊन पाऊस” चक्क तमिळ भाषेत?
Category:
व्हिडिओजएक काळ असा होता कि गदिमांचे चित्रपट” फ्रेमटू फ्रेम” दक्षिणेत तयार होत आणि लोकप्रियही होत. पण हे घडायचं कसं?
Category:
व्हिडिओजएक काळ असा होता कि गदिमांचे चित्रपट” फ्रेमटू फ्रेम” दक्षिणेत तयार होत आणि लोकप्रियही होत. पण हे घडायचं कसं?
Category:
व्हिडिओजगदिमांच्या गीतांचं भाग्य असं कि त्यांच्या एकेका गीताला चारचार पाचपाच चाली वेगवेगळ्या संगीतकारांनी लावल्या. पण त्यातली नेमकी कोणती चाल लोकप्रिय झाली?
Category:
व्हिडिओजलोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील असा “दर्जेदार” चित्रपट निर्माण करण्यासाठी निर्मात्याला काय काय” दिव्यातून” पार पडावं लागतं?
Category:
व्हिडिओजमस्त साखरझोप, हें “सर्वोच्च सुख” मानणार्या पुलंना पाचसहा मैल रानोमाळ का चालावं लागलं?
Category:
व्हिडिओजतब्बल चाळीस वर्षापूर्वी पुण्यात संपन्न झालेल्या या देवदुर्लभ अशा सोहोळ्यात मी अनुभवलेली आठवण! बाबुजी कमला भागवतांना म्हणाले “मग ते गदिमांचं गीतरामायण राहणार नाही, तुमचं रामायण होईल.”
Category:
व्हिडिओजआपण सगळे त्यांना आदराने ‘गदिमा’ म्हणतो, तो जणू या महाकविचा ब्रॅड!
Category:
व्हिडिओजत्या दिवशी” अवलिया” संभा मेहेंदळे गदिमांकरता एक भव्य कोच घेऊन आले . किंमत ‘फकस्त’ पन्नास रूपये ! गदिमा थोडे चाचरताहेत असं पाहिल्यावर मेहेंदळे चिडून म्हणाले “तुमच्यासाठीच आणलाय ! ठेवा नाहितर फेकून द्या! शेवटी गदिमांनी “तो कोच” घेतला का ?
Category:
व्हिडिओजबामनाच्या पत्र्यासमोर मांडलेल्या मोठ्या दगडावर बसून गदिमांनी पहिला तांब्या डोक्यावर घेतला मात्र, बँडचे सुरेल सूर ऊमटले ‘विझले रत्नदीप नगरात! आता जागे व्हा यदुनाथ’!! गदिमांना राजासारखा मान देणारी ही मंडळी होती तरी कोण?
Category:
साहित्य - ललितचित्रपटांपेक्षा त्यांना नाटकांमध्ये काम करणे अधिक पसंत असायचे. गडकरींच्या नाटकांतील विनोदी पात्रं ते लीलया साकारायचे. ‘सौजन्याची ऐशीतैशी’ या नाटकातील ‘नाना बेरके’ ही व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने अजरामर करुन ठेवलेली आहे.
Category:
कथा साहित्य - ललितनिवडणूक जवळ आलीय. निवडणूक, मग ती ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची, एक वातावरण तयार करतेच. प्रत्येक निवडणुकीची आपली अशी खास वैशिष्ट्य असतात. लोकसभेच्या निवडणुकीचा पसारा खूप मोठा असतो. विशेषतः उमेदवाराच्या दृष्टीकोनांतून हा पसारा मोठा असतो. जेवढी मोठी निवडणूक तितका उमेदवाराचा खर्च जास्त.
Copyright © 2025 | Marathisrushti