मैफिलीत गदिमांनी ठोकला प्रतिभेचा जोरदार षटकार!!
Category:
व्हिडिओज“त्या हिंदी भाषिक कवीचं हे असलं बोलणं, पु.लं ना आवडलं नाही
Category:
व्हिडिओज“त्या हिंदी भाषिक कवीचं हे असलं बोलणं, पु.लं ना आवडलं नाही
Category:
व्हिडिओजव्यवसायातला पहिला पगार गदिमांना कसा मिळाला, याची विलक्षण हकीकत!
Category:
व्हिडिओजगदिमांचे आपल्या आईवर विलक्षण प्रेम होते. आपल्या साहित्याला ते ‘आईच्या गीतगंगेतील भरली कळशी’ म्हणत. पण ‘त्याचा गाडी न घेण्याशी’ काय संबंध होता?
Category:
व्हिडिओजगदिमांनी लिहिलेल्या एका ‘तरल शृंगारिक’ लावणीवर् सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आणि ती पार ‘सपक’ करून टाकली!! काय करावे या कर्माला?
Category:
व्हिडिओजपंचवटीतल्या ‘त्या प्रशस्त’ डायनिंग् टेबलाला विख्यात साहित्यिक पु. भा .भावे म्हणायचे, “दॅट ब्लेस्ड टेबल”! पण त्या टेबलाचा सुद्धा एक गमतीशीर किस्सा होता.
Category:
व्हिडिओजप्रभात रोडवरचं एकनाथ् धाम असो नाहीतर पंचवटी! त्या घरातली एक खोली नेहेमीच राखीव असायची! उपाधेकाकांची खोली!!
Category:
व्हिडिओजएकेकाळचे ‘यंग टर्क’ मोहन घारिया आणि गदिमांच्या निखळ मैत्रीचा एक लोभस मासला!
Category:
व्हिडिओज‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत!
Category:
व्हिडिओजसहावी सातवीच्या वर्गात असताना वर्गात हा विलक्षण् प्रसंग घडला आणि गदिमांकडून पहिली कविता लिहिली गेली. पण ती कविता सुद्धा त्यांची सामाजिक जाणीव दाखवणारी होती.
Category:
व्हिडिओजत्या लहान वयात आम्ही पोरासोरांना मिळालेला तो आनंद त्यावेळी कळला नाही पण जन्मभरासाठी अविस्मरणीय राहिला.
Copyright © 2025 | Marathisrushti