Month: November 2021
इस दुनिया में जीना है तो
Category:
साहित्य - ललितशोले’ चित्रपटानं इतिहास रचला.. त्यातील ‘मेहबुबा, मेहबुबाऽ..’ हे नृत्यगीत खास आकर्षण होतं.. ‘इन्कार’ चित्रपटातील ‘तु मुंगळाऽ..’ या देशी बारमधील गाण्याने सार्वजनिक गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत कहर केला…
शिटीच्या भाषा
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकशिटीचा आवाज किती दूरपर्यंत पोचेल हे त्या-त्या परिसरावर अवलंबून असतं. घनदाट जंगलात हा आवाज सुमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत पोचतो तर, डोंगराळ भागातल्या काही ठिकाणी तो तब्बल आठ किलोमीटरपर्यंतही पोचू शकतो.
सातवं’ घर
Category:
साहित्य - ललितकंटाळून महेशचे आई वडील मोठ्या मुलीसाठी अमेरिकेला गेले. सहा महिन्यांनी परत आल्यावर महेशसाठी नांदेडसिटीत पाॅश फ्लॅट घेतला. त्याच्यासाठी पुण्यात राहिले. तो बंगलोरला गेल्यावर गांवी गेले. आता शेतीचे काम बघताहेत. आमची भेट झाल्यावर दोघंही आपली खंत बोलून दाखवतात.
मनातील रद्दी आणि प्रामाणिकपणा (प्रेरणादायी कथा)
Category:
व्हिडिओजकदाचित आपण आपल्या घरातील रद्दी विकू शकतो पण आपल्या मनातील वाईट विचारांची रद्दी मात्र आपणालाच काढून टाकावी लागते, ती कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि फुकटही घेऊ शकत नाही.
The Monk Who Sold His Ferrari या पुस्तकाचा सारांश
Category:
व्हिडिओजआयुष्य बदलणारे सात तत्व शिकवणारे पुस्तक.
छावा कांदबरी परिचय
Category:
व्हिडिओजछावा हि कादंबरी वाचल्यानंतर सारे खोटे समज वाचकाच्या मनातून दूर होतात.
उधाणलेली मने (कोकणातील कथा)
Category:
व्हिडिओजलेखक प्रल्हाद कोलते लिखित एक कथा.
शहरी खाणकाम
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकइलेक्ट्रॉनिक कचऱ्यात तांबं तर असतंच, परंतु त्याशिवाय इतर सुमारे तीस मूलद्रव्यं असतात. यातील काही मूलद्रव्यं ही या वस्तूंच्या इलेक्ट्रॉनिक भागांत विशिष्ट उद्देशानं, मुद्दाम वापरलेली असतात; तर काही मूलद्रव्यं ही मुद्दाम वापरलेल्या मूलद्रव्यांत अपद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. या सर्व मूलद्रव्यांत ऱ्होडिअम, पॅलाडिअम, चांदी, सोनं, यासारखे दुर्मीळ आणि उपयुक्त धातूही असतात.
बिनचेहऱ्याची माणसं
Category:
साहित्य - ललितकंडक्टर पाठीमागून एकेकाची तिकीटं काढत माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. टीव्हीचा बाॅक्स मी पायाशी ठेवला होता. मी त्याला नागठाणेचे तिकीट मागितले. त्याने सत्तर रुपये घेऊन तिकीट दिले व विचारले, ‘हा बाॅक्स कुणाचा आहे?’ मी, माझा आहे सांगितल्यावर त्याने त्याचे लगेजचे पस्तीस रुपये मागितले.