चिचा
Category:
साहित्य - ललितआमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते.
Category:
साहित्य - ललितआमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते.
Category:
साहित्य - ललितपुण्यात मारुतीची मंदिरं शंभराहून अधिकच असतील. त्यातील काही तर पेशवेकालीनही आहेत. पुणे तसं गणपतीच्या व मारुतीच्या असंख्य मंदिरामुळे बुद्धिमान व बलशाली आहे. पेठापेठांतून तालमी दिसतात, तालीम आली की, पहेलवानांचं दैवत मारुती मंदिर हे ओघानं येतच. थोडक्यात आढावा घ्यायचाच झाला तर पहा… जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, पावन मारुती, पोटसुळ्या मारुती, पंचमुखी मारुती, पिंपळेश्वर मारुती, सोन्या मारुती, उंटाडे मारुती, शकुनी मारुती, भिकारदास मारुती, दास मारुती, जुळ्या मारुती, दक्षिणमुखी मारुती, इत्यादी. अनेक ठिकाणी शनी-मारुती मंदिरंही आहेत.
Category:
साहित्य - ललितमाझे गुरुवर्य प्राचार्य कै. बलवंत देशमुख , तसेच प्राचार्य द.ता. भोसले सरांनीही पाहिली होती . ती वही कालांतराने एसएनडीटी कॉलेज डोंबीवली च्या रिटायर्ड प्राध्यापिका कै . मालती देसाई यांनी पाहिली. हे मी यापूर्वीच्या भागामध्ये उदघृत केले आहेत .
Category:
साहित्य - ललितशाळेला सुट्टी लागल्यावर ओढ लागायची ती मांडव्याची. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मामाच्या गावांत एप्रिल मे महिन्यातील दीड महिन्याची सुट्टी भर्रकन संपून जायची. भाऊच्या धक्क्यावरून लाँच पकडून रेवस मार्गे मांडव्यापर्यंतच्या प्रवासाने सुट्टीला सुरवात व्हायची.
Category:
साहित्य - ललितमाझा मुद्रण व प्रकाशनाचा व्यवसाय असल्यामुळे त्या निमित्त सर्व महाराष्ट्रभर सतत भ्रमंती असे. कामे संपल्यावर ज्या ज्या ठिकाणी जी जी माहिती असणारी प्रेक्षणीय ठिकाणे मंदिरे असत ती ती मी वेळ असेल त्याप्रमाणे प्रवासात जरूर पहात असे. प्रत्येक प्रवासात मी किमान एक पुस्तक किंवा एक छान गाण्याची कैसेट घेत असे कोडैक कंपनीचा छान कैमेरा होता फोटोही काढत असे. असे माझे छंद होते.
Category:
साहित्य - ललितगेल्या पंधरा वर्षांत पुणे शहर पूर्णपणे बदलून गेलं होतं. नवीन इमारतींमुळे नेहमीचे रस्तेही तिला अनोळखी वाटत होते. तिने रिक्षा पकडली व रिक्षावाल्या काकांना मिटींगचं ठिकाण सांगितलं. जुईच्या मनात मिटींगचं टेन्शन होतंच. ती राहून राहून मोबाईलचं बटन दाबून किती वाजले हे पहात होती. सकाळची रहदारीची वेळ असल्याने काकांना गर्दीतून रिक्षा काढताना नाकीनऊ येत होते. तिने काकांना शाॅर्टकटने रिक्षा घ्यायला सांगितली.
Category:
कथा साहित्य - ललित…किसी नजर को तेरा इंतजार आज भी है ‘ भूपेंद्र आणि आशा भोसले यांचे गाणे चालू होते ..आणि ती माझ्या डोळ्यासमोर आली . डोळ्यासमोर म्हणजे प्रत्यक्षच माझा विश्वासच बसत नव्हता .अजून तशीच होती.
Category:
कथा साहित्य - ललितसाल आपल्याच खोबडीत दोष आहे भलतेच उदात्त वगैरे विचार करतो…. जग हे अनेक पायांवर चालते … आपल्यासारखे दोन पायावर नाही….
Category:
साहित्य - ललितलहानपणी मांडव्याला गेल्यावर मांडवा ते रेवस रस्त्यावर सारळ पूला पर्यंत सायकल घेऊन फिरायला खूप मजा यायची. मांडवा जेट्टी आणि किनाऱ्यावर सायकल घेऊन तासन तास फिरताना कोणीच अडवायचे नाही. रस्त्यावर तेव्हा फारशी रहदारी नसल्याने सायकल दोन्ही हात सोडून चालवणे, उतरण असलेल्या रस्त्यावर हॅन्डलवर हाता ऐवजी दोन्ही पाय ठेवून चालवणे अशा करामती केल्या जायच्या.
Category:
साहित्य - ललितगेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये चिऊताईच्या घरट्यासमोर कोरोना नावाचा परदेशी कावळा येऊन उभा राहिला. आपल्या बाळांच्या जीवाला आता धोका आहे, हे समजून चिऊताई घाबरुन गेली. कावळा बाहेरुन चिऊताईला सारखा ‘दार उघड, दार उघड’ म्हणून सतावत राहिला. त्याचा असा समज झाला की, मागील गोप्टीप्रमाणे चिऊताई बाळांना आंघोळ घालेल, पावडर, काजळ लावेल आणि नंतर दार उघडेल…पण तसं घडलं नाही…
Copyright © 2025 | Marathisrushti