बहुगुणी आवळा (विज्ञान कथा)
Category:
कथा साहित्य - ललितआजी पुढे बोलू लागली, ….. ती म्हणाली, ” आता मी तुम्हाला आवळ्याचा खूप खूप महत्वाचा उपयोग सांगणार आहे. सगळेजण एकचित्त होऊन ऐका….”
Category:
कथा साहित्य - ललितआजी पुढे बोलू लागली, ….. ती म्हणाली, ” आता मी तुम्हाला आवळ्याचा खूप खूप महत्वाचा उपयोग सांगणार आहे. सगळेजण एकचित्त होऊन ऐका….”
Category:
साहित्य - ललितएक आटपाट मुंबई नगरी आहे. गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून ती चित्रपटाची ‘मायानगरी’ समजली जाऊ लागली. जागतिक पातळीवर आज आघाडीवर असणाऱ्या भारतीय चित्रपट व्यवसायाच्या जनकाचा जन्म १५१ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झाला. त्याचं नाव होतं, धुंडिराज उर्फ दादासाहेब फाळके!
Category:
कथा साहित्य - ललिततो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान.
सुमारे चार वर्षांपूर्वी तो मला असाच दिसत असे पण त्याच्या बायकोबरोबर .
तो तिला सोडायला येत असे. डोक्याला अर्थवट टक्कल , जाड भिंगाचा चष्मा , जरा उंच पण बळकट.
…आणि ती अत्यंत सुंदर , ओठाला लिपस्टिक ..जास्त गडद नाही , उत्तमपणे साडी नेसलेली..थोड्याशा उंच हिल च्या चपला .
खूपच सुंदर होती, नजर सतत खाली , जास्त बोलणे नाही ….
Category:
साहित्य - ललितमाझ्या आजोबांच्या वयाचा एक वाचक माझी किती काळजी करतो हे बघून वाचक या संज्ञेबद्दल माझा आदरभाव कित्येक पटीने वाढला. त्यांची माझी प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही. पण पत्रांच्या रूपाने ते आजही माझ्यासोबत आहेत, हा मोठा दिलासा वाटतो आहे.
Category:
साहित्य - ललितमैत्र पत्रांचे हा विषय घेतल्यावर आत्तापर्यंत आलेली सगळीच पत्रं, मी पहिल्यांदा, मी पहिल्यांदा करत फाईल्स मधून बाहेर डोकावू लागली. मग थोडा वेळ शांत बसलो आणि अचानक एका पत्रानं लक्ष वेधून घेतलं.
ते पत्र फार वेगळं होतं. मोत्यांची माळ गुंफावी तसं अक्षर होतं.
Category:
साहित्य - ललितरांगणाऱ्या मुलाला चालायला शिकवणारे आणि चालणाऱ्या मुलाला सावरायला शिकवणारे जे शब्द वा वृत्ती असते तशी काही पत्रे माझ्या संग्रही आहेत. ती पत्रे जेव्हा येत होती तेव्हा त्या त्यावेळी मला धक्के बसत होते. अर्थात सुखद धक्के. कारण मराठी साहित्यातील नामवंत लेखक, समीक्षक, कलाकार आपण होऊन माझे साहित्य वाचतील आणि अभिप्रायार्थ पत्र लिहितील ही मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण आज फाईल्स चाळताना काही पत्रे मिळाली आणि पुन्हा एकदा धन्यता वाटली.
Category:
साहित्य - ललितकोरोनाची दुसरी लाट आली आणि गेल्या वर्षीपेक्षा यावेळी सामान्य जनता कमालीची घाबरून गेली. पहिल्या लाटेमुळे बंद झालेले कामधंदे पुन्हा कुठे सुरळीत चालू झाले तर, या मार्च महिन्यापासून कोरोना बाधितांचा आकडा पाऱ्यासारखा वाढू लागला.
Category:
साहित्य - ललितआयुष्यात अनेक वेळेला आपण अनेक गोष्टींची वाट पहात असतो. माणसं , नाती , वेळ , संधी अशा अनेक गोष्टी … १९८५ पासून माझ्या आयुष्यात या सगळ्याबरोबर आणखी एका गोष्टीची भर पडली. ती गोष्ट म्हणजे वाचकांची पत्रे आणि ती घेऊन येणारे पोस्टमनदादा.
Category:
कथा साहित्य - ललितआपल्या अंगणात असलेली तुळस. हिची आपण तुलसी माता म्हणून पूजा करतो. त्याचे कारण काय आहे हे माहीत आहे का तुम्हाला ? ….. हे झाड अनेक आजारावर गुणकारी औषध पुरविते. तुळस म्हणजे ‘वनस्पती लहान पण गुण महान’’ असे आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti