ऑटो भास्कर!
Category:
साहित्य - ललितहा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो.
January 8, 2021
Category:
साहित्य - ललितहा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो.
January 8, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 8, 2021
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या त्या ओठाचे वर्णन केल्यानंतर त्याच्या हालचाली नंतर आतून डोकावणाऱ्या दंतपंक्ती कडे आचार्यश्रींचे लक्ष जाते. त्या अनुपमेय सौंदर्य धारण करणाऱ्या दंत मालिकेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
January 8, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 7, 2021
Category:
लेखसंग्रहविज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत बर्याच अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉअिंट’ या अिंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण ‘बुदबुदांक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. कोणताही द्रव अुकळत असतांना बुदबुद असा आवाज येतो हे खरं आहे.
January 7, 2021
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहइच्छा असेल तर मार्ग दिसेल. जेव्हा मनातून एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असतो, त्या इच्छेला मार्ग आपोआपच खुला होत जातो. इच्छा चांगली असेल, तर आपले आणि आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच घडते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र दुसर्यांसोबत आपलेही वाईट घडते. अशीच एक इच्छेला मार्ग दर्शवणारी ही कथा…
January 7, 2021
Category:
साहित्य - ललितअशांत, तरीही एका वेगळ्याच समाधानांत मी निघालो. दोन्हीही वेळचे माझे निर्णय मला समाधान देऊ बघत होते. मनाची चलबिचल वेग धरु लागली. माझा निर्णय सामाजिक चौकटीवर आधारलेला होता. जो की मानव निर्मित होता. परंतु त्याच वेळेला निसर्गाला कांही वेगळच अपेक्षित होत.
January 7, 2021
Category:
लेखसंग्रहभगवंतांच्या कंठाच्या लोकविलक्षण सौंदर्याचे वर्णन केल्यानंतर अधिक उन्नत झालेली आचार्य श्रींची प्रतिभा भगवंताच्या अधरोष्ठावर म्हणजे खालच्या ओठावर खिळते. त्या अतिदिव्य रसपूर्ण ओठाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
January 7, 2021
Category:
साहित्य - ललितजीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित -अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले. आम्ही सुरुवातीला त्यांना दुर्लक्षाने मारले. त्याकाळात म. द . हातकणंगलेकर त्यांची काहीशी पाठराखण करीत होते. मग आम्ही त्यांच्यावर (सोप्पा असा ) दुर्बोधतेचा शिक्का मारला. (तसा शिक्का ग्रेसही मिरवत आहे. ) पण या दोघांच्या लेखणीतील मराठी भाषा काही औरच आहे – आपल्या पठडीतील नाही.
January 6, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 6, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti