क्रिस्पी मसाला कॉर्न
खाद्ययात्रा

भारतीय खाद्यसंस्कृती – भाग १३ – येणारा आधुनिक काळ

Category:

 

आता यापुढचा जमाना तयार खाद्यपदार्थांचा आहे. एकविसावं शतक हे रिमिक्स आणि फ्युजनचं आहे. पण आपल्या संपूर्णपणे विज्ञानाधिष्टित अशा खाद्यसंस्कृतीचा वारसा सांगणारा आपला आहार हाच संतुलित आणि आरोग्याला योग्य असा आहार आहे आणि याचा सार्थ अभिमान आपण बाळगायला पाहिजे.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गवाक्ष

Category:

 

जीवनप्रवाहात खूप काही मागे सुटतं. पूढे पूढे चालतांना जरी वाट दिसत असली तरी नियती चा मोठ्ठा धोंडा आला की प्रवाह भरकटतो. आणी जे हवंय ते मागे ,खूप मागे सुटून जातं. पण सतत प्रवाहीत असणे हा निसर्ग नियम पाळायलाच हवा.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जागतिक बँक स्थापना दिवस

Category:

 

जागतिक बँक (World Bank) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. ब्रेटन वुडस् पद्धती समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व विकसनशील देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बॅंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.