Year: 2017
मन की बात – ‘राम मंदीर’ रेल्वे स्टेशन
Category:
लेखसंग्रहराम मंदीर’ हे नांव या नविन स्टेशनला दिलं हे चांगलच झालं यात दुमत नाही. पण सारा परिसर पूर्वीपासून ‘औशिवरा’ या नांवाने प्रख्यात आहे. मला वटातं ‘ओशिवरा’ हे नांव ‘ओम शिव हरा’ या भगवान शंकराच्या नांवाचा अपभ्रंश असावा. कारण आताच काही दिवसांपूर्वी गोरेगांच्या प्रसिद्ध राम मंदीर परिसरात मंदीरा पेक्षा प्राचिन शिव मंदीराचे अवशेष सापडले
शिंका येणे
Category:
लेखसंग्रह
माझा नववर्ष आणि त्याच्या पुढील वर्षाचाही संकल्प
Category:
साहित्य - ललित…. असा संकल्प मी सांप्रत, नुकत्याच चालू झालेल्या, वर्षासाठी केला आहे.
मन की बात – विश्वास
Category:
लेखसंग्रहगेले काही दिवस माझ्या मनात ‘विश्वास’ या विषयावर विचार येत होते. खरच विश्वास ठेवावा का कोणावर? कि ठेवूच नये? एखाद्यासाठी आपण जीवाला जीव द्यायला तयार होतो तो विश्वासानेच कि आपल्यावर तशी वेळ आली कि ‘तो एखादा’ तसेच वागेल या अपेक्षेने..? अशासारख्या अनेक प्रश्नांनी मनात गुंता झला होता..
रात्री उशीरा जेवण
Category:
लेखसंग्रह
चहाची मात्रा
Category:
लेखसंग्रह
अवयवदानाचा संकल्प
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन