मुगाच्या डाळीचा शिरा
Category:
खाद्ययात्राहल्ली लग्नसमारंभाच्या जेवणात या मुगाच्या डाळीच्या शिर्याला महत्त्व आलेले आहे…
Category:
खाद्ययात्राहल्ली लग्नसमारंभाच्या जेवणात या मुगाच्या डाळीच्या शिर्याला महत्त्व आलेले आहे…
Category:
शहरे आणि गावे - tempनांदेड जिल्ह्यातील कंधार हे तालुक्याचे ठिकाण असून, याचे प्राचीन नाव खंदार असे होते. कंधार शहर राष्ट्रकुटांची राजधानी होते. कंधार गावाला लागूनच सोमेश्वर तिसरा या राष्ट्रकुट राज्याच्या काळात भांधला गेलेला भुईकोट किल्ला आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempदुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे जगातील सर्वाधिक उंच इमारत म्हणून ओळखले जाते. या टॉवरची उंची ८१८ मीटर एवढीआहे. यापूर्वी तैपई १०१ ही ५०८ मीटर उंचीची इमइरत सर्वाधिक उंच समजली जात होती.
Category:
शहरे आणि गावे - tempजगात दक्षिण अफ्रिका या देशात प्लॅटिनमचे सर्वाधिक साठे आहेत. भारतामध्ये ओडिशा राज्यात प्लेटिनमचे साठे मोठ्या प्रमाणात अढळून येतात. म्हणून ओडिशा राज्याला भारताचे प्लॅटिनमचे कोठार असे म्हटले जाते.
Category:
शहरे आणि गावे - tempअमेरिकेतील व्हर्जेनिया प्रांतात जेम्स टॉम्स येथे जॉन रोल्फ याने पहिल्यांदा तंबाखूचे व्यवसायिक उत्पादन घेतले. दक्षिण अमेरिकेत इ.स. ३ ते ५ हजार वर्षापासून तंबाखू प्रचलित आहे. तंबाखूला ब्राऊन गोल्ड म्हटले जाते.
Category:
शहरे आणि गावे - temp
Category:
शहरे आणि गावे - tempपातूर हे अकोला जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे. या शहरातील रेणुकामाता मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच असलेल्या सास्ती येथील राममंदिरही प्रसिद्ध आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti