नागपूर जिल्ह्यातील लोकजीवन
Category:
शहरे आणि गावेनागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे वर्हाडी. मराठीची वर्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. हिंदी भाषा व इंग्रजी या शहरातील इतर भाषा आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या २,१२९,५०० इतकी होती.