No Picture
शहरे आणि गावे - temp

अनंतनाग येथील मार्तंड सूर्य मंदिर

Category:

 

जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग येथील प्रसिध्द मंदिर आहे. सूर्याला समर्पित असलेले हे देशातील एकमेव सर्वांत सुंदर मंदिर आहे. कर्कोटक वंशाचे राजा ललितादित्य मुक्तापीड यांनी इ.स. ७२५-७५६ च्या मध्यात मंदिराची स्थापना केली.

No Picture
शहरे आणि गावे - temp

उज्जैन येथील यंत्रमहल

Category:

 

श्री वेधशाळा म्हणजेच यंत्रमहल मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आहे. तिचा उपयोग पंचांग तयार करण्यासाठी होतो. सूर्य, नाडी, शंकुयंत्र वेधशाळेत असून पंचांगासोबतच प्राचीन कलाकृतीचेही ज्ञान वेधशाळा देते.

No Picture
शहरे आणि गावे - temp

औरंगजेबाचे सैन्य स्थळ : बाळापूर

Category:

 

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील हे एक ऐतिहासिक पुरातन शहर आहे. मन आणि म्हैस या नद्यांच्या संगमावर वसलेल्या या शहरात बाळादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. हातमागावर तयार होणार्‍या येथील सतरंज्या लोकप्रिय आहेत.