No Picture
शहरे आणि गावे - temp

डेव्हीड ससून ग्रंथालय

Category:

 

आल्बर्ट ससून यांनी आपले वडील डेव्हीड ससून यांच्या नावे मुंबईत ग्रंथालय बाधले आहे. त्यावेळी या ग्रंथालयाच्या बांधकामासाठी १लाख २५ हजार रुपये खर्च आला. त्यापैकी ६० हजार ससून यांनी खर्च केले.

No Picture
शहरे आणि गावे - temp

दीपगृह

Category:

 

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे दीपगृह आहे. प्रकाशासाठी प्रसिध्द असलेल्या हे टॉवर अतिशय प्रेक्षणीय आहे. बंदरावर येत असलेल्या जहाजांना दिशादर्शक म्हणून दीपगृहाचा उपयोग होतो.

No Picture
शहरे आणि गावे - temp

दिल्ली मेट्रो

Category:

 

दिल्ली मेट्रो रेल्वेचा शुभारंभ २४ डिसेंबर २००२ रोजी झाला. या मेट्रोमुळे एका वर्षात दिल्ली शहराची प्रदुषण पातळी ६,३०,००० टनाने घटली. संयुक्त राष्ट्राने मेट्रो रेल्वेला कार्बन क्रेडिट दिले आहे.

No Picture
शहरे आणि गावे - temp

दिल्ली शहरातील चिडियाघर – प्राणिसंग्रहालय

Category:

 

भारताची राजधानी दिल्ली शहरातील चिडियाघरची स्थापना इ.स. १९५९ साली झाली. २१४ एकरातील या संग्रहालयात २२ हजार प्राण्यांच्या जाती असून, २०० पेक्षा जास्त प्रकारची झाडे आहेत.

No Picture
शहरे आणि गावे - temp

अहिंसा स्थळ – दिल्ली

Category:

 

देशाची राजधानी दिल्लीतील कुतूब मिनारनजीक जवळपास ३ एकराच्या विस्तीर्ण परिसरात अहिंसा स्थळ आहे. या ठिकणी भगवान महावीरची कमळात बसलेली १७ फूट उंच मूर्ती आहे. ५० टनांहून जास्त वजनाच्या मूर्तीची १९८० साली स्थापना करण्यात आली आहे.