No Picture
शहरे आणि गावे

भिमुनीपट्टणम

Category:

 

भिमुनीपट्टणम हे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील एक शहर आहे. देशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात असून, तिची स्थापना ९ फेब्रुवारी १८६१ रोजी झालेली आहे.

No Picture
शहरे आणि गावे

काकिनाडा

Category:

 

काकिनाडा हे आंध्र प्रदेशातील एक शहर असून, हे पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हैदराबादपासून ४६५ कि.मी.वर असलेल्या या शहरात दोन मोठे खत प्रकल्प असल्याने या शहराला खत उत्पादक शहर असेही म्हणतात.

No Picture
शहरे आणि गावे

अंगमली

Category:

 

अंगमली हे केरळमधल्या एर्नाकुलम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. एर्नाकुलमपासून ३३ किलोमीटर उत्तरेस हे शहर वसलेले असून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ते वसलेले आहे. १

No Picture
शहरे आणि गावे

श्रीकाकुलम

Category:

 

श्रीकाकुलम हे उत्तरपूर्व आंध्र प्रदेशातील एक ऐतिहासिक शहर आहे. निझामाच्या राजवटीत या शहराचे नाव गुलशनाबाद असे होते. पुढे ब्रिटिश काळात या शहराचे नाव चिकाकोल असे करण्यात आले.

No Picture
शहरे आणि गावे

राजमुंद्री

Category:

 

राजमुंद्री हे आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आद्य तेलगू कवी नन्नय्या यांचे हे जन्मठिकाण असून, आंध्र प्रदेशची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते.

No Picture
शहरे आणि गावे

इच्छापुरम

Category:

 

इच्छापुरम हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांच्या सीमेवर हे शहर वसले असून, या शहराच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे.

No Picture
शहरे आणि गावे

पुट्टपर्थी

Category:

 

पुट्टपर्थी हे आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु सत्यसाईबाबांचा ‘प्रशांती निलयम’ नावाचा आश्रम या शहरात आहे. हेच या शहराचे मुख्य वैशिष्ट आहे.

No Picture
शहरे आणि गावे

कुर्नूल

Category:

 

कुर्नूल हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून या शहरात जिल्हा मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत. हैदराबादपासून हे शहर २१२ कि.मी.वर आहे.