No Picture
शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर उस्तुरी

Category:

 

उस्तुरी’ हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. मात्र, येथील कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालतो.

No Picture
शहरे आणि गावे

सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण करमाळा

Category:

 

करमाळा हे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले शहर आहे. करमाळा हे कमालादेवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असून, हे मंदिर राऊराजे निबाळकर यांनी १७२७ ला बांधले.

No Picture
शहरे आणि गावे

टेकडी गणेश मंदिर, नागपूर

Category:

 

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात २५० वर्ष जुने गणेश मंदिर आहे. हे मंदिर सन १९७० साली भारतीय सेनेने ताब्यात घेतले.

No Picture
शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आळंदी

Category:

 

आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, संत ज्ञानेश्वर यांचे समाधिस्थान आहे. या गावाला देवाची आळंदी असेही म्हणतात.

No Picture
शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील कागद उद्योग

Category:

 

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात कागद उद्योग आहे. येथील कागद गिरणी उत्तम प्रतीच्या कागदाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.

No Picture
शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर जेजुरी

Category:

 

जेजुरी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्यापासून ४८ कि.मी. अंतरावर जेजुरी आहे.

No Picture
शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर औसा

Category:

 

औसा हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने राज्य सरकारची अनेक कार्यालये या शहरात आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

आदिवासींसाठी आरोग्य योजना

Category:

 

राज्यात आदिवासींना आरोग्य, रोजगार, पाणीपुरवठा आदी सोयी पुरविण्याच्यादृष्टीने नवसंजीवन योजना सुरु करण्यात आली आहे.

No Picture
शहरे आणि गावे

पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर नारायणगाव

Category:

 

नारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते समुद्रसपाटीपासून ६५६ मीटर उंचीवर मीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.

No Picture
शहरे आणि गावे

मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर कार्ला

Category:

 

कार्ला हे मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर आहे. हे शहर येथील वैशिष्ट्यपूर्ण कार्ला लेण्यांसाठी प्रसिद्ध असून, या लेण्या इ.स.च्या पहिल्या शतकातील आहेत.