साहित्य - ललित
झोपलेल्या राशि
Category:
साहित्य - ललितझोपलेल्या राशि
Category:
साहित्य - ललितझोपलेल्या राशि
Category:
साहित्य - ललितकराडचा प्रीतिसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहून येणारी कोयना दोघी अगदी आमनेसामने येऊन एकमेकीना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पण कराडचा प्रीतिसंगम मात्र त्याला अपवाद.
Copyright © 2025 | Marathisrushti