आयुर्वेद, काल आज आणि उद्या
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २आयुर्वेद. शतकानुशतकांपासून वापरली जाणारी भारतीय उपचार पद्धती. आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमजुती समाजात पसरलेल्या आहेत. पाश्चिमात्य उपचार विरुद्ध आयुर्वेद असा वाद तर अनेकदा बघायला मिळतो.
