मी पुरवलेल्या कथा बिजावर वर गदिमांनी चक्क एक विनोदी गोष्ट लिहिली
Category:
व्हिडिओजआनंद माडगूळकरांनी सुचवलेल्या कथा बीजावर गदिमांनी एक विनोदी कथा लिहून ती आवाज या मासिकात कशी प्रसिद्ध झाली हे सांगणारा किस्सा.
Category:
व्हिडिओजआनंद माडगूळकरांनी सुचवलेल्या कथा बीजावर गदिमांनी एक विनोदी कथा लिहून ती आवाज या मासिकात कशी प्रसिद्ध झाली हे सांगणारा किस्सा.
Category:
व्हिडिओजरसिकहो ! गदिमांच्या चैत्रबनातील “हमरस्ते” आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचे आणि आवडीचे! पण माझ्या संगतीनं आपण धुंडाळायच्या आहेत आजवर फारशा न मळलेल्या पाऊलवाटा. कारण या वाटांवर मिळणार आहेत अनोख्या रंगांची आणि वेगवेगळ्या ढंगाची गीतफुले!! आपण त्या गीतातील ‘गदिमायीन’ शब्दकळेचा आणि अनवट स्वरसुगंधाचा मनमुराद आस्वाद घेऊया!
Category:
व्हिडिओजजेव्हा मनाची तार जुळते तेव्हा बाकी गोष्टी गौण ठरतात. ज्याचा आपण राग राग केला, मनातून तिरस्कार केला, अकल्पितपणे एक दिवस त्याची खरी ओळख पटली… आणि मग सगळे जगच पालटून गेलं. पती-पत्नी मधल्या तरल भावनांची रागान रागाची रागा अनुरागा ची ओळख करून देणारे हे हळुवार गीत.
Category:
व्हिडिओजरसिकहो गदिमा स्वतः एक एकपत्नीव्रती होते. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवार पैकी कोणी नीती बाह्य वर्तन केलं तर ते अतिशय व्यथित होत असत. शक्यतो त्या गृहस्थाला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्या गृहस्थाच्या पत्नीबद्दल त्यांना अपार अनुकंपा वाटत असत. त्याचंच दृश्य स्वरूप म्हणजे पारिजातक संगीतिकेतुन घेतलेलं हे गीत, ‘बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी’.
Category:
व्हिडिओजमाझ्या विवाहाच्या निमित्ताने पंचवटीच्या प्रांगणात अवतरले, “मंतरलेले चैत्रबन”! सुगंधी वातावरण, दीपांच्या ओळींनी ऊजळलेली रात्र, माझ्या स्वरानंदी मित्रांचे उमलणारे स्वर! आठवणीत हरवलेले रसिक, आणि साक्षीला आकाशातला चंद्र!!
Category:
व्हिडिओजमी डब्यात डोकावलो तेंव्हा गाणी. ओरडा, शिट्ट्या यांना नुसता ऊत आला होता. गदिमा बिचारे कसेबसे बसले. तासाभराने ‘मरीजकी हालत्’ बघावी म्हणून आत् डोकावलो तर…
Category:
व्हिडिओजसंगीतकार सी. रामचंद्र, गदिमांना कधी अण्णा तर कधी स्वामी म्हणायचे. या मनस्वी कलाकाराचा , एक विलक्षण हळवा किस्सा!
Category:
व्हिडिओजयावेळी आमचे ‘तात्या’ तथा व्यंकटेश माडगूळकरांचा एक मस्त् बलदंड किस्सा !
Category:
व्हिडिओजनटाच्या आयुष्यात पहिला शौट न विसरता येण्यासारखा. गदिमांच्या बाबतीत तो कसा होता?
Category:
व्हिडिओजया महाकवीच्या अंतरंगात झुळझुळणाऱ्या मायेच्या झऱ्याची आठवण देणारा हा प्रसंग.
Copyright © 2025 | Marathisrushti