पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर जेजुरी
Category:
शहरे आणि गावेजेजुरी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्यापासून ४८ कि.मी. अंतरावर जेजुरी आहे.
Category:
शहरे आणि गावेजेजुरी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील खंडोबा मंदिर प्रसिद्ध आहे. पुण्यापासून ४८ कि.मी. अंतरावर जेजुरी आहे.
Category:
शहरे आणि गावेऔसा हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तालुक्याचे मुख्यालय या शहरात असल्याने राज्य सरकारची अनेक कार्यालये या शहरात आहेत.
Category:
शहरे आणि गावेनारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते समुद्रसपाटीपासून ६५६ मीटर उंचीवर मीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेकार्ला हे मुंबई-पुणे महामार्गावरील एक महत्त्वाचे छोटे शहर आहे. हे शहर येथील वैशिष्ट्यपूर्ण कार्ला लेण्यांसाठी प्रसिद्ध असून, या लेण्या इ.स.च्या पहिल्या शतकातील आहेत.
Category:
शहरे आणि गावेबारामती हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इतिहासात ते भीमथडी नावाने प्रसिद्ध होते. हे शहर कहा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून, शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
Category:
शहरे आणि गावेजळकोट हे लातूर जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक छोटे शहर आहे. या शहरातील महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. तीन हिरव्यागार डोंगरांनी हे शहर वेढलेले असून हिवाळ्यात व पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य प्रेक्षणीय असते.
Category:
शहरे आणि गावेचिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
Category:
शहरे आणि गावेभिंगार हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. भृगू ऋषींनी या भूमीत तपश्चर्या केल्याचा उल्लेख काही पौराणिक ग्रंथांत आढळतो. त्यांच्या सन्मानार्थ येथे मंदिराची उभारणी केलेली आहे.
Category:
शहरे आणि गावेखंडाळा हे पश्चिम घाटातील एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. ते लोणावळ्यापासून अवघ्या ३ कि.मी.वर असून, हे शहर भोर घाटाच्या एका टोकावर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेसह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय विभागात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील १९ तालुके येतात.
Copyright © 2025 | Marathisrushti