पुणे महानगरपालिका सेंद्रिय घन कचरा बायो गॅस ऊर्जा
Category:
शहरे आणि गावेपुणे महानगरपालिकेने सेंद्रिय घन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी विकेंद्रित बायोमिथेनेशन तथा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे.
Category:
शहरे आणि गावेपुणे महानगरपालिकेने सेंद्रिय घन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी विकेंद्रित बायोमिथेनेशन तथा ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला आहे.
Category:
शहरे आणि गावेबार्शी हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला ‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. बार्शीची तूरडाळ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. देशात विष्णूची दोन मंदिरे प्रसिद्ध आहेत.
Category:
शहरे आणि गावेमालेगाव हे वाशिम जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. येथील मालनेश्वर नावाचे महादेव मंदिर प्रसिद्ध असून, इ.स. ९१२ मध्ये बांधलेले हे हेमाडपंथी शैलीतील मंदिर प्रेक्षणीय आहे.
Category:
शहरे आणि गावेलोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून जाणारे पर्यटक हमखास लोणावळ्याला थांबतात.
Category:
शहरे आणि गावेसांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथील नगरपालिका ही राज्यातील जुन्या नगरपालिकांपैकी एक आहे.
Category:
शहरे आणि गावेधुळे शहरात इ.स. १९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहणारी वैनगंगा ही एक प्रमुख नदी आहे. राज्यात वैनगंगेचा २९५ कि.मी. लांबीचा प्रवाह आहे.
Category:
शहरे आणि गावेराज्यातल्या विदर्भ विभागातील गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.
Category:
शहरे आणि गावेजामोद’ हे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर आहे. ‘जामोद’ शब्दाचा अर्थ आनंद, हर्षोल्हास असा होतो.
Category:
शहरे आणि गावेलातूर तेलगाव हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर कोल्हापूर ते नागपूर या राज्य महामार्ग क्रमांक ३ वर वसलेले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti