बांबू व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध गडचिरोली जिल्हा
Category:
शहरे आणि गावेराज्यातल्या विदर्भ विभागातील गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.
Category:
शहरे आणि गावेराज्यातल्या विदर्भ विभागातील गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे व तेंदू पानांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.
Category:
शहरे आणि गावेजामोद’ हे बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटे शहर आहे. ‘जामोद’ शब्दाचा अर्थ आनंद, हर्षोल्हास असा होतो.
Category:
शहरे आणि गावेलातूर तेलगाव हे लातूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर कोल्हापूर ते नागपूर या राज्य महामार्ग क्रमांक ३ वर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील भद्रावती या शहरापासून ३ कि.मी. अंतरावर वरदविनायकाचे पुरातन मंदिर आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी वरद विनायक एक गणपती आहे.
Category:
शहरे आणि गावेमुंबई शहरातील मलाबार पहाडावर १८८१ साली बांधण्यात आले. येथे झाडांची कटाई वृक्षाच्या आकारात करण्यात आली आहे.
Category:
शहरे आणि गावे - tempमलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. हे शहर विदर्भातील शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
Category:
शहरे आणि गावेश्रीगोंदा हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक जुने शहर आहे. या शहराचा संतांची पुण्यभूमी असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.
Category:
शहरे आणि गावेजळगाव जामोद हे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, तालुका मुख्यालय आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले हे शहर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेलातूर जिल्ह्यातील औसा येथे मलिक अंबरने बांधलेला भुईकोट किल्ला आहे. पूर्वी हा किल्ला अंबरपूर व आम्रपूर नावाने ओळखला जात होता. येथे औरंगजेबाने बांधलेली प्रसिद्ध मशीद आहे.
Category:
शहरे आणि गावेनेवासा हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. संत ज्ञानेश्वरांनी येथेच ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला महाराज टेकून बसले होते, तो खांब आजही तेथे आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti