पुणे शहरातील सात व्यापारी पेठा
Category:
शहरे आणि गावेआठवड्यातील वारांनुसार पुण्यात पेठा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर पेठांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे.
Category:
शहरे आणि गावेआठवड्यातील वारांनुसार पुण्यात पेठा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर पेठांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे.
Category:
शहरे आणि गावेरावेर हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेले असून मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी.
Category:
शहरे आणि गावेनाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्यातील एक प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र आहे. येथे यंत्रमाग आणि हातमागावरील विणलेले कापड देशभर पाठविले जाते.
Category:
शहरे आणि गावेवेधशाळेची स्थापना प्रथम मेयो इस्तितळात करण्यात आली. भारत सरकारच्या हवामान विभागाच्या नियंत्रणाखाली १९ एप्रिल १९४३ ला सोनेगाव (विमानतळ )येथे वेधशाळा सुरु झाली.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात कळंब हे चिंतामणी गणपतीसाठी प्रसिध्द आहे.
Category:
शहरे आणि गावेसातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे शहर एक प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे वर्षभर देश -विदेशातील पर्यटक भेट देतात. येथील महाबळेश्वराचे देउळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले अफजलखानाच्या तंबूवरील कापून आणलेले कळस शिवाजीमहाराजांनी येथे अर्पण केले होते. येथील अनेक सुंदर पॉईंटस् पर्यटकांचे आकर्षण आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti