No Picture
लेखसंग्रह

दहशतवाद्यांपेक्षा त्यांचे समर्थक जास्त धोकादायक

Category:

 

आपले सैन्य देशाच्या सीमांचे संरक्षण डोळ्यात तेल घालून करीत आहेत. हे करीत असताना पाकिस्तानच्या घुसखोर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अनेक जवान शहीद होत आहेत, तर काहींना दहशतवाद्यांशी लढतालढता वीरमरण येत आहे

No Picture
लेखसंग्रह

पॅराकमांडोजचे शौर्य – भारताचे भूषण

Category:

 

काश्मिरमधे या वर्षात १३७ दहशतवाद्यांना मारतांना सैन्याच्या ७१ अधिकारी आणि जवांनानी प्राणाचे बलिदान दिले.१९८८- २०१६ या कालावधीमध्ये ३०,७७२ दहशतवाद्यांना मारतांना सैन्याच्या ९८३९ अधिकारी आणि जवांनानी प्राणाचे बलिदान दिले.

No Picture
लेखसंग्रह

मेक इन इंडिया’ला चालना देणे जरुरी

Category:

 

चिनचे आर्थिक आक्रमण थांबवा. मेक इन इंडिया’ला चालना देणे जरुरी….

No Picture
लेखसंग्रह

ब्रिक्स’ ची फलश्रृती

Category:

 

मुख्यतः परस्पर आर्थिक सहकार्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘ब्रिक्स’च्या व्यासपीठाचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला अन्य घटक राष्ट्रांचे सक्रिय सहकार्य मिळवण्यासाठी तर केलाच, पण या परिषदेअंती जारी केलेल्या ‘गोवा घोषणापत्रा’ मध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करीत असल्याचे या नेत्यांच्या तोंडून वदवून घेत ‘‘दहशतवादा विरोधात उभे राहू, एका स्वरात बोलू आणि त्याविरुद्ध कार्यरत राहू’’ असे जाहीर करण्यास त्यांना भागही पाडले आहे

No Picture
लेखसंग्रह

दिवाळी बाजारपेठावर चीनी आक्रमण थांबवा

Category:

 

दिवाळी बाजार पेठावर चीनी आक्रमण थांबवा. MADE IN CHINA वस्तू अजिबात खरेदी करू नका

No Picture
लेखसंग्रह

पाकिस्तानचे ‘सर्जिकल ऑपरेशन’ सुरूच ठेवायला हवे

Category:

 

सर्जिकल स्ट्राईक’चे गांभीर्य कळायला उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य कळायला हवे. 18 सैनिकांचा जीव घेणारा हल्ला झाल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाट पसरली.तेव्हा लष्कराच्या मानसन्मानाला ठेच लागली.

No Picture
लेखसंग्रह

चीनला जरब बसण्याकरता अमेरिका भारत सहकार्य ही काळाची गरज

Category:

 

मागच्या वर्षी अलिप्ततावादी देशांची परिषद व्हेनझुएलानं पुढं ढकलली ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी. ते त्यावेळी ताजिकिस्तान, कझाकिस्तान आदी देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. आता यंदाही या परिषदेला पंतप्रधान जाणार नाहीत. यातून संदेश स्पष्ट आहे. आता अलिप्ततावादाचं नेतृत्व करण्यापेक्षा अमेरिकेशी सामरिक व्यवहारवाद अधिक मोलाचा वाटतो.

No Picture
लेखसंग्रह

वीर जवान आणि सामान्य नागरिक यांच्यात मैत्रीचा पूल

Category:

 

१९९९ मध्ये भारताला पाकिस्तान या शेजारी राष्ट्राबरोबर युद्धाला सामोरे जावे लागले. हिमालयाच्या १८००० फूट उंचीच्या शिखरावर- भारत- पाक सीमेवर- कारगिल येथे, हाडं गोठविणार्या थंडीत आमच्या जवानांनी शर्थीने युद्ध केले आणि भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपले प्राण हसत हसत दिले. अर्थातच भारतीय सेना अजेय ठरली.

No Picture
लेखसंग्रह

स्कॉर्पिन पाणबुडीची माहिती लिक होणे धोकादायक

Category:

 

भारतीय नौदलाची सामरिक क्षमता वाढवणा-या अत्याधुनिक स्कॉर्पिन पाणबुडीच्या क्षमतेचा गोपनीय माहितीचा २२ हजार पानांचा दस्तऐवज फुटल्याने देश हादरून गेला आहे.फ्रेंच कंपनी डीसीएनएसच्या सहाय्याने मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये या पाणुबडय़ांची उभारणी सुरू असून त्याचा तपशील ‘द ऑस्ट्रेलियन’ या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी याची गंभीर दखल घेत भारतीय नौदलाला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

No Picture
लेखसंग्रह

पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट, बाल्टिस्तान भारताचा अविभाज्य भाग

Category:

 

राज्यसभेत काश्मीरमधील चर्चेला उत्तर देताना, त्यानंतर लगेच स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचीस्थान, गिलगिट आणि बाल्टिस्तान या प्रांतांमध्ये पाकिस्तानने करत असलेल्या अत्याचाराविषयी भाष्य केले.