वेगवेगळ्या विषयांवरील इ-पुस्तके आपण येथे वाचूया….


स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले अनेक विचार सुप्रसिद्ध आहेत. त्यातील १०१ विचारांचा हा संग्रह.
संपूर्ण गुरुचरित्र हा आपला पवित्र ग्रंथ. हा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात नियमितपणे वाचला जातो, त्याचे नित्यनेमाने पायायण केले जाते. पारायणाच्या नियमांसहित संपूर्ण गुरुचरित्र वाचा या इ-पुस्तकात.
हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे संपूर्ण गुरुचरित्रासहित इतर अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग !


‘मराठीसृष्टी’च्या माध्यमातून ‘हिंदू धर्मातील प्राचीन पौराणिक वृक्ष’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक. याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.
हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग
श्री गणपती अथर्वशिर्षाचे सुभाष नाईक यांनी केलेले सम-लय मराठी भाषांतर आणि पद्यरुपांतर
श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वति विरचित सप्तशती गुरूचरित्र सार Video E-Book
हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग
‘गीतरामायण’कार गदिमा हे मराठी माणसाचं दैवतच. गदिमांची गाणी ऐकता ऐकता महाराष्ट्रातील किमान दोन पिढ्या मोठ्या झाल्या.
‘गदिमां’चे चिरंजीव श्री आनंद माडगूळकर हे त्यांचा वारसा एका वेगळ्या प्रकाराने चालवत आहेत. गदिमांचे लेख, त्यांची गाणी, पुस्तके, किस्से वगैरे अफाट खजिना त्यांनी आपल्या मिष्किल आणि भावस्पर्शी शैलीत युट्युब चॅनेलद्वारे रसिकांसाठी खुला केलाय…. तोही पूर्णपणे मोफत.

Copyright © 2025 | Marathisrushti