पुणे जिल्ह्यातील छोटे शहर नीरा
Category:
शहरे आणि गावेनीरा हे पुणे जिल्ह्यातील छोटे शहर आहे. नीरा नदीच्या नावावरून या शहराचे नाव नीरा पडले असून, ते पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेनीरा हे पुणे जिल्ह्यातील छोटे शहर आहे. नीरा नदीच्या नावावरून या शहराचे नाव नीरा पडले असून, ते पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे.
Category:
शहरे आणि गावेखामगाव हे शहर बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ असून, येथील चांदीही देशभर प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेनांदगाव-खांडेश्वर हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, तालुक्याचे मुख्यालय या शहरात आहे. येथे असलेले भगवान खांडेश्वराचे प्राचीन मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे.
Category:
शहरे आणि गावेराज्यातील गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यात आदिवासींची विशिष्ट अशी संस्कृती आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धारुर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी इतिहासप्रसिद्ध फतेहाबाद नावाचा डोंगरी किल्ला आहे.
Category:
शहरे आणि गावेमराठवाड्यातील औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किलोमीटर आहे.
Category:
शहरे आणि गावेतळेगाव दाभाडे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृषी, औद्योगिक क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये या शहरात असून, येथे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उद्योगही आहे.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील मुंबई शहरात इ.स. १८५८ साली व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाप्रीत्यर्थ हे संग्रहालय स्थापन करण्यात आले. या संग्रहालयास व्हिक्टोरिया राणीचे नाव देण्यात आले.
Category:
शहरे आणि गावेमालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेवून याची दुरुस्ती केली होती.
Category:
शहरे आणि गावेनंदेश्वर हे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. जत ते मंगळवेढा हा १७१ क्रमांकाचा राज्यमहामार्ग या शहरातून जातो.
Copyright © 2025 | Marathisrushti