रंगश्रीमंत’ वसंतराव-भाग १
Category:
व्हिडिओज व्हिडिओज - tempहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातले मैफिलीचे दिग्गज गायक, अभ्यासक आणि चिंतक. संगीत मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक नट आणि चित्रपटांसाठी देखील विपुल पार्श्वगायन केलेले, अंतरी नाना कळा असणारे विलक्षण व्यक्तिमत्व. आज त्यांचा स्मृतिदिन.