तू ऑनलाईन आलीस की विजय रतन गायकवाड तू ऑनलाईन आलीस की सुचते मला कविता तू ऑफलाईन झालीस की रुसते माझी कविता तुझ्या एका रिप्लायसाठी झुरते माझी कविता तुझ्या एका स्माईलने फुलते माझी कविता -- विजय रतन गायकवाड Save to Read Laterतू ऑनलाईन आलीस की सुचते मला कविता तू ऑफलाईन झालीस की रुसते माझी कविता तुझ्या एका रिप्लायसाठी झुरते माझी कविता तुझ्या एका स्माईलने फुलते माझी कविता — विजय रतन गायकवाड Author sachingadkarisachingadkari विजय रतन गायकवाड