संगीत संशयकल्लोळ
Category:
व्हिडिओज
Category:
व्हिडिओज
Category:
पॉडकास्टCatering Welcome back to our podcast series! In this episode, we have the pleasure of hosting Kishor Gupte, an expert in the culinary and catering world. Join us as we delve into a variety of topics that will enhance your dining experiences and event-planning skills.
Category:
पॉडकास्टविख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी, गीतिका वर्दे कुरेशी, शिखर नाद कुरेशी, फैजान हुसेन शेख, अफ्शा शेख
पद्मश्री उस्ताद अल्लारखॉं साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणींचा जागर करत आहेत..
Category:
पॉडकास्टभारतीय शास्त्रीय कंठ्य संगीताची निःसंशयरित्या अनभिषिक्त सम्राज्ञी असणाऱ्या बेगम परवीनजींची संगीत विषयक भूमिका, त्यांचा त्यांचा संगीतमय जीवनप्रवास, त्यांनी आजचे शिखरस्थ स्थान प्राप्त करण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत हे सारं त्यांच्याच कडून समजून घेऊ या.
Category:
पॉडकास्टमहाराष्ट्र होता कुठे ? महाराष्ट्र चालला कुठे ?
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा करणारा शेतकरी व कामगार यांची आज संयुक्त महाराष्ट्राच्या साठीनंतर नेमकी स्थिती आहे कशी?
जाणून घेऊया संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार, खणखणीत विचार दणदणीतपणे मांडणारे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे
Category:
पॉडकास्टमराठी अभिमान गीत हा मराठीतील एक फार भव्य आविष्कार… शेकडो कलाकारांनी हजारो तासांच्या मेहनतीने ही भव्य कलाकृती उभी केली. यामागे प्रेरणा होती सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांची. अभिमानगीताची गोष्ट तर आपण बर्याचदा ऐकली असेल. आज संगीतकार कौशल इनामदार यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा ऐकूया.
Category:
पॉडकास्टआपल्या वेगळ्या शैलीने, लेखनातील सातत्याने केल्या जाणार्या प्रयोगांमुळे, कथानकातील वैविध्यामुळे, रंगनाथ पठारे ही नाममुद्रा मराठी साहित्य विश्वात स्थिरावली आहे. जगण्याचा प्रचंड मोठा कॅनव्हास निवडून, पठारे गेली चार दशकं सातत्याने लिहित आहेत.
Category:
पॉडकास्टबॉलिवूड, हॉलिवूड प्रमाणेच जगातील अनेक देशांमध्ये सिने-संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे जोपासली जातेय. जागतिक सिनेमाची ओळख करुन देणारा हा कार्यक्रम. या भागात “सिनेमा पहाणारा माणूस” म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ सिने समिक्षक श्री अशोक राणे आपल्याला ओळख करुन देत आहेत इराणी सिनेमाची.
Category:
व्हिडिओजSuspense आणि Thriller या प्रकारातील साहित्य मराठीमध्ये खुपच कमी प्रमाणात लिहीले गेले. याच प्रकारातील प्रचंड गाजलेली कादंबरी म्हणजेच समांतर.
Copyright © 2025 | Marathisrushti