पुणे येथील लाल महाल
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील शिवकालीन लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. त्यांचे बालपणही याच महालात गेले. याच ठिकाणी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथील शिवकालीन लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. त्यांचे बालपणही याच महालात गेले. याच ठिकाणी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका साहित्य - ललितसंत ज्ञानेश्वरांच्या या कवितेचे रसग्रहण – ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सामान्यांना न झेपणारे मार्ग आणि ज्ञानेश्वरांना तर सामान्यांचा कळवळा. ज्ञानेश्वरांनी सामान्यांना पटणारा, रुचणारा आणि झेपणारा असा जो भक्तिमार्ग त्याचा प्रसार करण्याचे कार्य केले. ज्ञानेश्वरांना ‘गुरुमाऊली’ म्हणून संबोधले जाते. याचे कारण आईने जसे लहान मुलाला बोट धरून चालायला शिकवावे तसे त्यांनी जनसामान्यांना भक्तिमार्गावरून चालायला शिकवले. वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. येथील हातमाग व यंत्रमागावरील सूती कापडासाठी हे शहर प्रसिध्द आहे. येथे तयार होणार्या टॉवेल व चादरींना देशभरात मोठी मागणी आहे.
Category:
साहित्य - ललित“तुमची मानव जमात अगदी भांडखोर, क्षुद्र आणि कोत्या मनोवृत्तीची आहे. हेवा, दावा, स्वार्थ मत्सर शी. हे सगळे वाईट गुण आम्हाला आमच्या ग्रहावर नको होते. या गुणांची लागण आमच्यातल्या काही कमकुवत देवांनाही झाली. ते कोपिष्ट होऊ लागले. ज्याला त्याला शाप देऊ लागले. शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलं की तुम्हा मानवांचा सहवासच टाळला पाहिजे. म्हणून एकूण एक मानवप्राणी शोधून काढला आणि पृथ्वीवर पाठवून दिला. बसा भांडत. आम्ही तुमच्यावर नजर ठेवून होतो. किती तन्हांनी भांडता येतं. किती तन्हांनी मानवा मानवात भेद पाडता येतात आणि लोकांना आणि स्वतःलाही कष्टी करता येतं हे तुमच्यावरून आमच्या लक्षात येत होतं. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आणि शक्ती नुसती भांडणात आणि दुसऱ्यांचं वाईट करण्यात जाते
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका साहित्य - ललित‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक. या कवितेत मानवतेचे निशाण हाती घेऊन नवनवे प्रदेश शोधून काढणाऱ्या कोलंबस या खलाशाचे, त्याच्या ध्येयासक्तीचे चित्रण कुसुमाग्रजांनी केले आहे. ही कविता कुसुमाग्रजांनी १९३६ मध्ये लिहिली. त्या वेळी ते केवळ चोवीस वर्षांचे होते. ऐन तारुण्यात त्यांच्या प्रतिभेने मोठी झेप घेतली आणि काव्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे ग्राम दैवत आहे. या गणपतीची माळीवाडा गणपती अशीही ओळख सर्वदूर आहे.
Category:
शहरे आणि गावेनागपूर जसे संत्र्यांसाठी प्रसिध्द आहे, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या बाबतीतही शहराची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, नागपूर शहरातील शून्य मैलाचा दगड.


Category:
लेखसंग्रह‘क्रिकेट एक बहाना है, इस बहानेपर आप आते-जाते रहते हो’, असं दहा वर्षांपूर्वी मला सुनावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे आजचे मत काय आहे ते मला माहीत नाही; पण पाकिस्तानात क्रिकेट म्हणजे अफूची गोळी आहे. ती तिथल्या जनतेला धुंदीत ठेवायला काही काळ उपयोगी पडते. ‘तुम्ही इथं येतही जा आणि हरतही जा’, असं लाहोरचा जेमतेम शिकलेला टॅक्सी ड्रायव्हर सर्फराज अली मला म्हणाला. मी त्याच्याकडं प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं तेव्हा त्यानं जे सांगितलं ते पाकिस्तान्यांच्या मानसिकतेचं लक्षण मानावं लागेल.
Copyright © 2025 | Marathisrushti