No Picture
लेखसंग्रह

आडनावाची गरज का ?

Category:

 

कुलनाम, आडनाव, सरनेम, फॅमिली नेम, लास्ट नेम वगैरे शब्दांनी परिचित असलेले कुटुंबाचे नाव हे जगभर आवश्यक समजले जाते आणि बव्हंशी प्रत्येक कुटुंबाला असतेच असते. व्यक्तीची आणि कुटुंबाची ओळख म्हणून कायदेशीर दस्तअैवजात किंवा कागदपत्रात नोंदी करण्यासाठी आडनाव ही अेक आवश्यक बाब आहे.

No Picture
साहित्य - ललित

आदिशक्तीची तीन रूपे आणि कौन बनेगा करोडपती

Category:

 

सोफिया कुरेशी, व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी, ही तीन नावे आठवतात ? नाही ? मग , ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर तिन्ही सैन्य दलांच्या वतीने ज्यांनी पत्रकार परिषद घेतली , ती तरी आठवते का ?

No Picture
लेखसंग्रह

काही गोमंतकीय आडनावं

Category:

 

मडगाव (गोवा) येथून,  ‘गोमन्त कालिका’ नावाचं मासिक प्रसिध्द होतं. त्यात दैवज्ञ ब्राम्हण समाजाची खूप माहिती प्रसिध्द होत असते. जगन्नाथ अुर्फ नाना शंकरशेट आणि नाथमाधव (द्वारकानाथ माधव पितळे, १८८२ ते १९२८ .. केवळ ४६ वर्षे) या दोन व्यक्ती, दैवज्ञ ब्राम्हण समाजातल्या सुप्रसिध्द व्यक्ती समजल्या जातात. या मासिकात मला, खूप मराठी ‘कर’ भावी आडनावं आढळली. तसेच मुलांमुलींचीही, नादमधूर नावं आढळली. दैवज्ञ म्हणजे दैव-ज्ञ …  दैव .. नशीब जाणणारे असा अर्थ होतो.

No Picture
लेखसंग्रह

मराठी आडनाव – अणे

Category:

 

लोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले.

सगळ्यात सोप्पी Retirement Strategy
पॉडकास्ट

सगळ्यात सोप्पी Retirement Strategy

Category:

 

धन दौलत या अमुक तमुकच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतोय; पैसा, भविष्य आणि रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल…

खरंच, रिटायरमेंटची तयारी कधी सुरू करावी? ३०च्या आत सुरू करायचं का, की अजून वेळ आहे? ‘आज आहे, उद्या कुणी पाहिलंय’ या YOLO mindset मुळे आपल्याला नंतर पश्चाताप होणार आहे का? Emergency fund म्हणजे फक्त मोठ्या लोकांचा game आहे का? आणि future health expenses प्लॅन करताना खरोखर काय लक्षात घेतलं जातं? या आणि अशाच अनेक गोष्टी, ज्याचा विचार आपण आज करतो का? की फक्त पुढे ढकलतोय? मुकुंद लेले, संपादक सकाळ Money सर आपल्या सगळ्या शंकांचं निरसन या एपिसोड मध्ये करत आहेत.

 

पस्तीसाव्या वर्षी बँकेतून रिटायरमेंट घेतली आणि
पॉडकास्ट

पस्तीसाव्या वर्षी बँकेतून रिटायरमेंट घेतली आणि

Category:

 

त्याची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेते जयवंत वाडकर यांना. आधी बँकेत नोकरीला असणाऱ्या जयवंत वाडकर यांनी वयाच्या पस्तीशीत रिटायरमेंट घेतली. मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील त्यांचा प्रवास, प्रमुख भूमिकेसाठी नसलेला अट्टहास अशा बऱ्यात मुद्द्यांवर त्यांनी गप्पा मारल्या. पहा त्याची गोष्टचा नवा एपिसोड.

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर
व्हिडिओज

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

Category:

 

बायोग्राफी भूमिका साकारणारा मराठी मध्ये श्री . सुबोध भावे आणि हिंदी चित्रपट सृष्टीत विकी कौशल यांना खरच तोड नाही . या सिनेमा मूळे मला आदरणीय प्रभाकर पणशीकर यांच्या विषयी खूप जाणून घ्यायला मिळाले . प्रसाद नी सुद्धा अप्रतिम भूमिका साकारलीय . मस्तचं कास्टींग झालय या सिनेमाचे . अप्रतिम कलाकृती . . . . आणि . डॉ . काशिनाथ घाणेकर

देऊळ बंद
व्हिडिओज

देऊळ बंद

Category:

 

देऊळ बंद हा एक २०१५चा मराठी चित्रपट आहे. रोमांचकारी मराठी प्रवीण तरडे आणि प्रणित कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपट होता. हा चित्रपट ३१ जुलै २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता. यात जगभरातील भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानल्या जाणाऱ्या स्वामी समर्थच्या भूमिकेत गश्मीर महाजनी, निवेदिता सराफ आणि मोहन जोशी मुख्य भूमिकेत आहेत. देवावर विश्वास नसलेल्या शास्त्रज्ञाची ही कहाणी आहे.

अगं बाई अरेच्चा
व्हिडिओज

अगं बाई अरेच्चा

Category:

 

सारांश: श्रीरंगा त्याच्या आयुष्यातील सर्व स्त्रियांबद्दल निराश आहे; तथापि, त्याच्या गावी उत्सवात भाग घेतल्यानंतर, त्याला समजले की त्याला अलौकिक शक्तींची देणगी मिळाली आहे, जी त्याला कोणत्याही स्त्रीचे विचार ऐकू देते.