गेटवे


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकपत्रकार ते चित्रकार असा प्रवास करणारे श्री प्रकाश बाळ जोशी हे एक सुप्रसिद्ध कथाकार सुद्धा आहेत. शहरी जीवनावर मार्मिक टिप्णी करणार्या मराठी शब्दचित्र व रेखाचित्रांचा `गेटवे’ हा संग्रह त्यातील मुंबई शहराशी संबंधित छोट्या कथा आणि रेखाचित्रे यामुळे प्रसिद्ध झाला.