Month: July 2025
कुंभमेळा की अंधश्रद्धा मेळावा
Category:
लेखसंग्रहनुकतेच टीव्हीवर पाण्यावरचा तरंगता दगड कुंभमेळा दरम्यान दाखवला होता. अनेक जण त्याला पाया पडताना दाखवले जात होते. कोणीही वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊन थांबत नव्हतें, थांबणार नाहीत.अध्यात्मासमोर कधीकधी विज्ञानही हतबल होतं. कोणताच हेतू नसलेले, कोणता तरी हेतू असलेले तर काही जण केवळ बघे म्हणून यात सामील होतात.
आरती संग्रह

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकमराठीसृष्टीचा हा आरती संग्रह ज्यामध्ये आहेत १०० पेक्षा जास्त आरत्या. काही दुर्मीळ आरत्यासुद्धा…. त्याचबरोबर दररोज म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांचा खास विभाग….
संगीत संशयकल्लोळ
Category:
व्हिडिओज
लग्नांमध्ये उरलेल्या अन्नाचे काय होते?
Category:
पॉडकास्टCatering Welcome back to our podcast series! In this episode, we have the pleasure of hosting Kishor Gupte, an expert in the culinary and catering world. Join us as we delve into a variety of topics that will enhance your dining experiences and event-planning skills.
विख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी
Category:
पॉडकास्टविख्यात तालवाद्य वादक तौफिक कुरेशी, गीतिका वर्दे कुरेशी, शिखर नाद कुरेशी, फैजान हुसेन शेख, अफ्शा शेख
पद्मश्री उस्ताद अल्लारखॉं साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणींचा जागर करत आहेत..
संगीत सम्राज्ञी पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांच्याबरोबर दिलखुलास संवाद
Category:
पॉडकास्टभारतीय शास्त्रीय कंठ्य संगीताची निःसंशयरित्या अनभिषिक्त सम्राज्ञी असणाऱ्या बेगम परवीनजींची संगीत विषयक भूमिका, त्यांचा त्यांचा संगीतमय जीवनप्रवास, त्यांनी आजचे शिखरस्थ स्थान प्राप्त करण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत हे सारं त्यांच्याच कडून समजून घेऊ या.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार मधुकर भावे
Category:
पॉडकास्टमहाराष्ट्र होता कुठे ? महाराष्ट्र चालला कुठे ?
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा करणारा शेतकरी व कामगार यांची आज संयुक्त महाराष्ट्राच्या साठीनंतर नेमकी स्थिती आहे कशी?
जाणून घेऊया संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे साक्षीदार, खणखणीत विचार दणदणीतपणे मांडणारे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे